Dictionaries | References

एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी

   
Script: Devanagari

एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी

   एकदा एक परिस्थिति व दुसर्‍या वेळी अगदी उलट स्थिति. खरा जीवन्मुक्त सिद्ध जो असतो त्याची अवस्था याप्रमाणेच असते. तो कोठल्याहि परिस्थितीत अगदी बेफिकीर, स्थितप्रज्ञ असा वागतो. अशाच वृत्तीच्या माणसाबद्दल म्हण लावतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP