Dictionaries | References

नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा

   
Script: Devanagari

नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा

   पाहुण्याचा आदर फार तर दोन दिवस होतो, तिसर्‍या दिवशीं त्यास कोणी विचारीत नाहींत्यानंतर तो राहिल्यास त्यास वेडा म्हटलें पाहिजे. तु०-एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशीं पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अब्रू जाई.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP