Dictionaries | References

राजाची स्वारी, मशालजीचा घातवार

   
Script: Devanagari

राजाची स्वारी, मशालजीचा घातवार

   ऐन वेळीं अपशकून. " रंगी तालमीच्या दिवशीं माझा आवाज अगदीं बसला. ‘ राजाची स्वारी मशालजीचा घातवारहोऊन भाऊराव म्हणाले, गणूचा आवाज बसला आहे." -बोडस, माझी भूमिका, पान १०९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP