Dictionaries | References

राघोभरारी

   
Script: Devanagari

राघोभरारी

  स्त्री. राघोबादादा ज्याप्रमाणे अतिशय त्वरित स्वारी करीत असे त्याप्रमाणें केलेली स्वारी . ' जर्मनीची ही राघोभरारी पाहून सारे जग दिग्मूढ झाले .' - के १९ . ४ . १९४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP