Dictionaries | References

भान

   
Script: Devanagari

भान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बोध, प्रकाश, पुट

भान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Consciousness, waking or present state of the mental faculties. Ex. ज्वरामुळें त्याचें भान गेलें; तुम्ही गोष्ट सांगितली तेव्हां मी भानावर नव्ह- तों; नाहीं स्त्रीपुरुषभान ॥ मीतूपण तेथें कैंचें ॥. 2 Attention, advertence, heed, notice, observation: also mindfulness or awareness; clear remembrance or mental perception. Ex. ते वेळेस तुम्हाकडे माझें भान नव्हतें; तुम्हासीं बोलतां भोजनास जाण्याचें भान रा- हिलें नाहीं. 3 Notion; representation formed in the mind; image or idea impressed; an impression. Ex. नगाऱ्याचे शब्दावरून राजाची स्वारी चाल- ली असें भान झालें.

भान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Consciousness; mindfulness; attention; an impression.

भान     

ना.  जागरुकता , जाणीव , शुद्धी , सावधान ;

भान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था   Ex. तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
SYNONYM:
जाणीव शुद्ध
noun  एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा समज   Ex. ती रागावली की तिचे भान सुटते.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdहरखाब सानथाय
benবোধবুদ্ধি
gujસાનભાન
hinसुधबुध
kanಪ್ರಜ್ಞೆ
kasہوش ہَواس , سۄدبۄد
kokसाबुद्द
nepविवेक
oriବୁଝିବା ଶକ୍ତି
panਸੁਧਬੁਧ
sanप्रतिभा
tamசமயோகிதபுத்தி
telమంచితనం
urdہوش و حواس , فہم و فراست , سدھ بدھ
See : शुद्ध

भान     

 पु. सूर्य . [ सं . भानु . ]
 न. ( व . ) जेवणाचें ताट ; पात्र . म्ह० ( व . ) भान्याची भूक अन दृष्टीची माया . [ सं . भाजन ; म . भाण ]
 न. 
शुद्धि ; सावधपणा ; अंतःकरणाची जागृत स्थिति ; जाणीव . नाहीं स्त्रीपुरुषभान । मी तूं पण कैचे ।
लक्ष ; ध्यान ; अनुसंधान ; काळजी . प्रपंचाचें भान नाहीं जया । - रामदासी २ . ७५ .
आठवण ; स्मरण . येविषयीं ऐका सावधान । ज्ञात्यासि देहाचें बाधीना भान । - एभा १३ . ५८२ .
कल्पना ; प्रतीति ; समजूत ; भावना . नगार्‍याच्या शब्दावरुन राजाची स्वारी चालली असें भान झालें . कृष्णध्यानीं निमग्न । नाठवेंचि दुजें भान । - जै ९६ . ४१ .
चैतन्य .
अधिष्ठान . मिथ्या कल्पनेचें भान । उडोन जाये । - दा ७ . ५ . २७ .
भास ; आविष्कार . निज रुपाचें अदर्शन । तेंचि भान प्रकृतीचें । - एभा ९ . २८३ . [ सं . ]

भान     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : बोध

भान     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भान  n. an. appearance, evidence, perception, [Vedântas.] ; [Bhāṣāp.] &c.
light, lustre, [L.]
भान   bभानु and e. See p. 751, col. 1.

भान     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भान  n.  (-नं) The act of growing visible.
2. Light, lustre.
3. Perception.
E. भा, ल्युट् aff.
ROOTS:
भा ल्युट्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP