Dictionaries | References

होशशा

   
Script: Devanagari
See also:  होषशा

होशशा     

 पु. १ उत्साह ; कळकळ ; उत्सुकता ; जोम . ( कृत्य , धंदा , धाडस इ० संबंधीं ). त्यांचें राजकारण विध्वंस जाहलें ; त्यांचा होश गेला । - रा १० . ५९ . २ शुध्दि ; भान ; अवसान ; त्राण . पेंढारी आल्याचें ऐकतांच त्याचा होष गेला ; कांहीं सुचेनासें झालें . [ फा . हुश् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP