Dictionaries | References क कहत Script: Devanagari See also: कहात Meaning Related Words कहत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कहातीस येणें To fly into a passion; to become furious and outrageous. कहत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ दरोडा ; लूट ; धाड ( चोरांची , दरोडेखोरांची ). २ एखाद्या वस्तूवर पडणारी धाड , उडी ( खादाड मुलांची ). ३ शेतावर पडणारी धाड ( गुरांची , टोळांची ). ४ चढाई ; चाल . ( अर . कहत = दुष्काळ ) कहातीस येणें - क्रि . विकारवश होणें ; कुलुलीस येणें ; क्रोधाविष्ट होणें ; भान सुटणें . पु. दुष्काळ . ' तरी येथील विचार पाहतां चार सालापासून कहत पडला व रयत ढोरं मरून गेली .' - पेद १७ . ७६ . (?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP