Dictionaries | References ज जाणीव Script: Devanagari Meaning Related Words जाणीव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The percipient or intelligent faculty. Ex. ह्या देहीं जा0 रूपेंकरून आत्मस्वरूप राहतें. 2 Percipience, intelligence, knowledge. Ex. होईल थोरपण जाणिवेचा भार ॥ दुरावती दूर पाय तुझे ॥. Also जाणीव नेणीव आघवी ॥ वोवाळीन तयावरुनि ॥. जाणीव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The intelligent faculty. Intel ligence, knowledge. जाणीव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आकलन , जाण , माहिती , समज , समजूत , ज्ञान . जाणीव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : शुद्ध, भान जाणीव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जाणण्याची शक्ति ; विषयग्रहणशक्ति ; बुध्दि . नातरी जाणिवेच्या आयणी । - ज्ञा २ . १२९ . या देहीं जाणीव रूपें करून आत्मस्वरूप राहतें . २ समज ; समजूत ; ज्ञान . म्हणोनि जाणीव स्फुरविसी । - परमा १ . १३ . होईल थोरपण जाणिवेचा भार । दूरावती दूर पाय तुझे । . जाणुपण - न . ज्ञान ; जाणीव . परि एकै कासी थोर अभिमानु । जाणुपणाचां । - दाव ३७१ . Related Words जाणीव जाणीव होणे तीव्र जाणीव consciousness ژینُن سخٕت احساس अनुभव गर्नु खर अनुभुती गोख्रै मोन्दांथि ତୀବ୍ର ଅନୁଭୂତି ਮਹਿਸੂਸ ਕਰਨਾ અનુભવ કરવો તીવ્ર અનુભૂતિ तीव्र अनुभूति तीव्रानुभूति तीव्रानुभूतिः महसूस करना உணர்ந்துக்கொள் தீவிர அனுபவம் ఆస్వాధించు తీవ్రానుభూతి ತೀವ್ರಾನುಭೂತಿ ಭಾಸವಾಗು তীব্র অনুভূতি ਤੀਵਰ ਅਨੁਭੂਤੀ തീവ്രാനുഭൂതി अणभवप অনুভৱ কৰা ଅନୁଭବ କରିବା aesthesis esthesis अनुभू sense datum sense experience sense impression অনুভব করা അനുഭവപ്പെടുക sensation मोन sense of belonging social consciousness देहभावन implied notice class consciousness collective consciousness race-consciousness racial consciousness recognition lag tragic sense guilty conscience cognitive awareness test should be given to understand जाणवणे तीव्रानुभूती sense of duty बांधिलकी सबुध्दि अहंबुध्दि मीपणा अनर्थभान अलंप्रत्यय सुध्दबुध्द मरण कळणें मरण कळूं लागणें मरण जाणणें मरण समजणें तमीज graviperception candidates should be given to understand that their appointment is on trial अंतर्यामास डाग बसणें अंतर्यामास डाग लागणें आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज उपकार बाळगणें उपकार स्मरणें ईश्र्वरी लीला अगाध हालवून जागा करणें ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं लोकांना बुडविलें आणि आपण अन्नवस्त्र मिळविलें जबाबदार बंधुभाव ढिम्मा realisation photoperceptive light perception अंतःकरणीं उपकारस्मरण हीच कृतज्ञता जाण समिष्टि उदबुध्द उपकार न विसरणें उपकार मानणें अलंप्रतीति सावध करणे हालविणें बारकावा नर्देव नर्दैव डागडूक मन जाणें पापा शिष्टपणा समर्थांचीं पाळीं उघडत तों दुर्बलांचे प्राण जातात श्रवणेंद्रिय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP