Dictionaries | References

समर्थांचीं पाळीं उघडत तों दुर्बलांचे प्राण जातात

   
Script: Devanagari

समर्थांचीं पाळीं उघडत तों दुर्बलांचे प्राण जातात

   मोठया माणसांस दुर्बल माणसांच्या संकटांची जाणीव होईपर्यंत किंवा त्यांच्या कानापर्यंत यांचीं गार्‍हाणीं जाईपर्यत दुर्बल लोक अगदीं हैराण होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP