Dictionaries | References आ आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आपण आपला स्वभाव आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे म्हणजे आपले विकार आपल्या स्वाधीन पाहिजेत. नाही तर त्यांचा परिणाम आपणांस भोवल्याशिवाय राहणार नाही. Related Words आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी स्वभाव स्वारी आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे नाही उडी नाही तर बुडी धरी करील आपला तर करील तोंवर शेती, नाहींतर माती आडांत नाही तर पोहर्यांत कोठून येईल आपला तो बाब्या लोकाचा तो भिकार डेंग आपला तो बाळ्या (बाब्या) दुसर्याचे ते कारटे आपला तो माणला दुसर्याचा तो भिकार डेंग never वागा पोराक दुदानें पोसल्यार मूळचो स्वभाव सोडना आपला दोष आपणास वाटे, तर करणाराचें हृदय फाटे आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल आज चांगले करील, तर उद्या कामास येईल तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील आपला तुपला घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही आपला तो कंढीचा दोरा, दुसर्याला म्हणावे पडखाड्यांत राजाची स्वारी, मशालजीचा घातवार कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं अज्ञानास दोष नाही उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें पावला तर देव, नाहीं तर धोंडा रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर अरे तर कांरे, अहो तर कांहो अरे तर कांरे, अहो तर कायहो करील ती पूर्वदिशा आपला कोप परिहार, रिपुसंहार उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी खाईल तर पिईल आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत आपला हात जगन्नाथ खातपीत निवाला, सुख नाही जिवाला भरल्या गाड्यास सूप जड नाही उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही आटखोर आठकरी, आवडता मार्ग धरी ਧਰੀ ଝରା ധരി دٔری دَھری आप आपला जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही अकृत्रिम मित्रभाव, तो जाणा उत्तम स्वभाव अधिकार आल्यावरती मूळ स्वभाव प्रकट करिती सेवा करील तो मेवा खाईल कधीच नाही मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥ खालीं लवावें तर कांहीं मिळावें खाईन तर तुपाशीं, नाही तर उपाशीं ऐकले तर बाळ, नाही तर काळ गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं മുന്നിൽ വയ്ക്കുക असतील फळें, तर होतील बिळें आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें मानला तर, देव नाहींतर धोंडा चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली साधली तर बुडी, नाहींतर उडी तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव असेल आई तर मिळेल साई माळीण रुसली तर फुलेंच घेईना घरीं सुख तर बाहेर चैन बोतरार इतलें तर कापडार कितलें असतील शितें, तर मिळतील भूतें कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा एक पाहुणा तर घर पाहुणे पिकेल डोण, तर खाईल कोण आपला तो बाब्या, लोकांचे तें कारटें आपला तो बाब्या, लोकाचा तो कारटा आपला दाम कुडा नि वाण्याशीं झगडा आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे? ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा चालला तर गाडा, नाहींतर खोडा असतांना निर्धनी, थोर इच्छा धरी मनी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP