Dictionaries | References

घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही

   
Script: Devanagari

घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही

   काम तर सारखे करीत राहावयाचे, विश्रांतीलाहि वेळ नसावयाचा पण प्राप्ति मुळीच होत नाही. अशा प्रकारच्या व्यर्थ श्रमास, रिकाम्‍या धडपडीस म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP