Dictionaries | References

उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण

   
Script: Devanagari

उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण

   आधीच उन्हानें तप्त झालेल्या मनुष्यानें मद्यपान केल्यावर त्याचा क्रोध किती भडकेल याचा काही नेम नाही. तु०- आगीत तेल ओतणें. आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। इ. That anger is not warrantable that has seen two suns.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP