Dictionaries | References

किती

Script: Devanagari
See also:  किति , कितिं , कितिएक , कितीक , कितेक , कितेयेक , कित्येक

किती

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   How many? 2 How much? 3 Some; some few.

किती

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   How many? How much? Some.

किती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  कोणत्या संख्येचा किंवा प्रमाणाचा   Ex. काल तुमच्याकडे किती माणसे जमली होती./तो कितपत मदत करेल ते ठाऊस नाही.
MODIFIES NOUN:
काम तत्त्व
ONTOLOGY:
प्रश्नसूचक (Interrogative)विशेषण (Adjective)
SYNONYM:
केवढा कितपत
Wordnet:
asmকিমান
bdबेसेबां
benকত
gujકેટલું
kasکوٗتاہ
kokकितले
mniꯀꯌꯥ꯭ꯌꯥꯝꯕ
nepकति
oriକେତେ
panਕਿੰਨ੍ਹੇ
sanकति
tamஎத்தனை
telఎంత
urdکتنا , كس قدر , کس مقدار کا , کہاں تک , کس درجے کا

किती

 वि.  कोणत्या संख्येनें किंवा प्रमाणानें परिमित ; कितीसें कांहीं केवढें ; थोडेंसे थोडें ; ' मत्सारिखें हे किति येक वेडीं । - सारुह १ . १३ . ( सं . कियत् प्रा . कित्तिय ) ( वाप्र .) किती केलेंतरी - १ कांहिही केलें तरी . २ खरें पाहतां . ' कितीं केलें तरी तो पडला आडमुठ्या !

   किती केले तरी
   कोणताहि उपाय योजला तरी
   पराकाष्‍ठा केली तरी.
   कसेहि म्‍हटले तरी
   खरे पाहतां
   वास्‍तविक. ‘किती केले तरी तो स्‍वभावतःच खोटा.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP