Dictionaries | References

पांडव किती तर बाजल्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!

   
Script: Devanagari
See also:  पांडव किती तर माच्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!

पांडव किती तर बाजल्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!

   अगदीं असंबद्ध भाषण व वागणूक, कशाला कांहीं मेळ नाहीं अशी स्थिति. केसरी १६-७-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP