Dictionaries | References

तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन

   
Script: Devanagari

तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन

   तेरड्याचे रंग तीन दिवसांनी तरी बदलतात पण सरडा दिवसातून तीनदा रंग बदलतो. म्‍हणजे इतका चंचल वृत्तीचा, घटकेघटकेने न नवीन तर्‍हा करणारा माणूस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP