Dictionaries | References

कलावंताचे भाग्‍य तारुण्य असेपर्यंत व तेरड्याचे राज्‍य रंग टिकेपर्यंत

   
Script: Devanagari

कलावंताचे भाग्‍य तारुण्य असेपर्यंत व तेरड्याचे राज्‍य रंग टिकेपर्यंत

   कलावंत मनुष्‍याचे वैभव हे त्‍याच्या अंगच्या कलेवर व त्‍या कलेचे चीज करणार्‍यावर अवलंबून असते व कला ही मनुष्‍याच्या अंगी फार दिवस टिकत नाही व तिच्या भोक्‍त्‍याची लहरहि लवकर फिरण्याचा संभव असतो. म्‍हणून कलेपासून प्राप्त होणार्‍या ऐश्र्वर्याची शाश्र्वती नाही. त्‍याप्रमाणें तेरड्याच्या फुलाचा रंग तीन दिवसांपेक्षा अधिक टिकत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP