Dictionaries | References

तीन

   
Script: Devanagari

तीन

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  दो और एक   Ex. तीन लुटेरे दुकान में घुस गये ।
MODIFIES NOUN:
तत्त्व अवस्था क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
त्रय 3 III
Wordnet:
asmতিনি
bdथाम
benতিন
gujત્રણ
kanಮೂವರು
kasترٛےٚ , ۳ , 3
kokतीन
malമൂന്ന്
marतीन
nepतीन
oriତିନି
panਤਿੰਨ
sanत्रि
tamமூன்று
telమూడు
urdتین , ۳
 noun  एक और दो को जोड़ने पर प्राप्त संख्या   Ex. पाँच में से दो घटाने पर तीन मिलता है ।
HOLO MEMBER COLLECTION:
अमिश्रराशि
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अनल 3 III
Wordnet:
kasترٛے , ۳ , 3
malമൂന്ന്
mniꯑꯍꯨꯝ
nepतीन
sanत्रयः
telమూడు
urdتین , 3 , ۳

तीन

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  दोन आनी एक   Ex. तीन चोर दुकानांत भरले/ तीन म्हयन्यांचे परिक्षेक सुरवात जाली
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmতিনি
bdथाम
benতিন
gujત્રણ
hinतीन
kanಮೂವರು
kasترٛےٚ , ۳ , 3
malമൂന്ന്
marतीन
nepतीन
oriତିନି
panਤਿੰਨ
sanत्रि
tamமூன்று
telమూడు
urdتین , ۳
 noun  एक आनी दोनांक जोडून आयिल्ली संख्या   Ex. पांचांतल्यान दोन काडल्यार तीन उरतात/ तीन आनी तीन स
HOLO MEMBER COLLECTION:
एकोडी संख्या
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasترٛے , ۳ , 3
malമൂന്ന്
mniꯑꯍꯨꯝ
nepतीन
sanत्रयः
telమూడు
urdتین , 3 , ۳

तीन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Three. तिहींत नसणें तेरांत नसणें To be exceedingly obscure and insignificant. Ex. तू तिहींत किंवा तेरांत किंवा अठरा रांजणांत किंवा शेरभर सुतळींत--तुला कोण जाणतो? Who knows thee, mean creature? The phrases are from an old anecdote of a courtesan. तीन तीन करणें To scold causelessly.

तीन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Three.

तीन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  दोन अधिक एक   Ex. कार्यक्रम तीन दिवस पुढे ढकलला गेला
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
3 III
Wordnet:
asmতিনি
bdथाम
benতিন
gujત્રણ
hinतीन
kanಮೂವರು
kasترٛےٚ , ۳ , 3
kokतीन
malമൂന്ന്
nepतीन
oriତିନି
panਤਿੰਨ
sanत्रि
tamமூன்று
telమూడు
urdتین , ۳
 noun  दोन अधिक एक मिळून होणारी संख्या   Ex. पाचातून दोन वजा केल्यास तीन मिळते.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
3 III
Wordnet:
kasترٛے , ۳ , 3
malമൂന്ന്
mniꯑꯍꯨꯝ
nepतीन
sanत्रयः
telమూడు
urdتین , 3 , ۳
   See : तीन तारीख

तीन

 वि.  ३ संख्या . [ सं . त्रि ; प्रा . तिण्ण ; फ्रें . जि . त्रीन ] ( वाप्र . )
०अडकून   - ( कर . ) एक वाक्प्रचार . घोटाळ्यांत पाडणे . त्या गृहस्थाने तीन अडकून सीताराम केल्यामुळे आम्हाला कोठे जाता येईना .
सीताराम   - ( कर . ) एक वाक्प्रचार . घोटाळ्यांत पाडणे . त्या गृहस्थाने तीन अडकून सीताराम केल्यामुळे आम्हाला कोठे जाता येईना .
०ताड   - तीन ताळ उडणे पहा .
उडणे   - तीन ताळ उडणे पहा .
०तेरा   बारा - पोकळ , गैरलागू भलभलत्या सबबी सांगणे . ( क्रि० लावणे ; मांडणे ; सांगणे ; बोलणे )
नव   बारा - पोकळ , गैरलागू भलभलत्या सबबी सांगणे . ( क्रि० लावणे ; मांडणे ; सांगणे ; बोलणे )
०तेरा   तेरा , आठ अठरा वि . पांगापांग ; दाणादाण ; उध्वस्त ; फांकलेले ; पांगलेले .
०तेरा   - स्त्रीअव . १ अरेरावीचे , दांडगाईचे भाषण . २ असंबद्ध , विसंगत भाषण . ३ व्यर्थ बहाणे ; केवळ सबबी ( क्रि० सांगणे ).
गोष्टी   - स्त्रीअव . १ अरेरावीचे , दांडगाईचे भाषण . २ असंबद्ध , विसंगत भाषण . ३ व्यर्थ बहाणे ; केवळ सबबी ( क्रि० सांगणे ).
०फातार   - ( गो . ) स्वतंत्र संसार घेऊन बसणे ; तीन धोंडे मांडणे ; निराळी चूल करणे . [ फातार = फत्तर ] सामाशब्द -
मांडप   - ( गो . ) स्वतंत्र संसार घेऊन बसणे ; तीन धोंडे मांडणे ; निराळी चूल करणे . [ फातार = फत्तर ] सामाशब्द -
०अग्नी   पुअव . त्रेताग्नि ; दक्षिणाग्नि , गार्हपत्य व आवहनीय हे तीन अग्नी . तेथ अग्नी तीन मूर्तिमंत । - एभा २४ . २२२ .
०अवस्था   स्त्रीअव . बाल्य , तारुण्य वार्धक्य .
०आधार   स्त्रीअव . ( धर्माचे ) श्रृति , स्मृति , पुराणे इ० आधार .
०ऋणे   नअव . देव , ऋषी व पितर यांची ऋणे . ही मनुष्याने यज्ञ , स्वाध्याय व पुत्रप्राप्ति इ० नी फेडावयाची असतात .
०कर्मे   नअव . दान , अध्ययन व यजन इ० ब्राह्मणांची कर्मे .
०काणे   ने न्हे पुअव . ( तीन ठिपके . ) फाशांतील प्रत्येक फाशावर एक एक असे तीन संख्येचे दान .
०काळ   पुअव . १ ( व्या . ) भूतकाळ , वर्तमानकाळ व भविष्यकाळ २ उन्हाळा , पावसाळा व हिंवाळा . ३ सकाळ , दुपार व संध्याकाळ .
०कोनी   - स्त्री . तीन कोन असलेली टोपी .
टोपी   - स्त्री . तीन कोन असलेली टोपी .
०ग्राम   पुअव . ग्रामत्रय पहा .
०ठिकाणी   - वि . १ मान , कंबर , आणि पाय या ठिकाणी वांकडेपणा असणारा . २ ( ल . ) अतिशय कुरुप ; कुबडा . ३ ( ल . ) चिडखोर ; तिरसिंगराव ; तक्रारी ; माणुसघाण्या .
वांकडा   - वि . १ मान , कंबर , आणि पाय या ठिकाणी वांकडेपणा असणारा . २ ( ल . ) अतिशय कुरुप ; कुबडा . ३ ( ल . ) चिडखोर ; तिरसिंगराव ; तक्रारी ; माणुसघाण्या .
०ताळ   - गोष्टी सांगणे - उडवाउडवी करुन बोलणे ; गप्पा मारणे . मगरुरपणाने अथवा उद्धटपणाने बोलणे ; गर्व वाहणे ; फुशारक्या मारणे .
उडणे   - गोष्टी सांगणे - उडवाउडवी करुन बोलणे ; गप्पा मारणे . मगरुरपणाने अथवा उद्धटपणाने बोलणे ; गर्व वाहणे ; फुशारक्या मारणे .
०तुकडी वि.  ( को . ) ( एकदम तीन तुकडे पडणारी ) अतिशय बारीक व कमजोर ( दोरी , नाडी , फीत ).
०तुकड्यांची   - स्त्री . दोन्ही हाताकरता दोन तुकडे व ( मधल्या ) सर्व अंगाचा एक तुकडा याप्रमाणे केलेली चोळी ; अखंड चोळी .
चोळी   - स्त्री . दोन्ही हाताकरता दोन तुकडे व ( मधल्या ) सर्व अंगाचा एक तुकडा याप्रमाणे केलेली चोळी ; अखंड चोळी .
०दाणे   पुअव . तीन काने पहा .
०दिवसाचा   - पु . ( ज्याचे फक्त तीन दिवसच सुतक धरावे लागते असा ) लांबचा भाऊबंद , नातेवाईक .
भाऊ   - पु . ( ज्याचे फक्त तीन दिवसच सुतक धरावे लागते असा ) लांबचा भाऊबंद , नातेवाईक .
०नाड्या   स्त्रीअव . ( हटयोग ) इडा , पिंगला व सुषुम्ना .
०माही वि.  तिमाही ; तैमासिक .
०योग   पुअव . भक्ति , कर्म व ज्ञान हे योग .
०लिंगे   नअव . ( व्या . ) पुल्लिंग , स्त्रीलिंग व नपुसकलिंग .
०वार   पुअव . तीन आठवडे .
०स्थिती   स्त्रीअव . ( पदार्थांच्या ) घन , द्रव व वायुरुप तीन अवस्था .
०हिस्से   पुअव . ( चारांपैकी ) तीन भाग . ह्यावरुन आधिक्य किंवा अधिकभाग .

तीन

   तीन गोष्‍टींचे अनेक गट खालीं दिले आहेत.

तीन

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 adjective  दुई र एक   Ex. तीनजना लुटाहा दोकानमा पसे / त्रय मासिक परीक्षा सुरु भयो
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
त्रय
Wordnet:
asmতিনি
bdथाम
benতিন
gujત્રણ
hinतीन
kanಮೂವರು
kasترٛےٚ , ۳ , 3
kokतीन
malമൂന്ന്
marतीन
oriତିନି
panਤਿੰਨ
sanत्रि
tamமூன்று
telమూడు
urdتین , ۳
 noun  एक र दुईलाई जोड्दा पाइने सङ्ख्या   Ex. पाँचमा दुई घटाउँदा तीन हुन्छ
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अनल 3
Wordnet:
kasترٛے , ۳ , 3
malമൂന്ന്
mniꯑꯍꯨꯝ
sanत्रयः
telమూడు
urdتین , 3 , ۳

Related Words

तीन   साढे तीन   साढ़े तीन   साडे तीन   तीन पत्ती   तीन तारीख      तीन कुना   तीन फावटी   तीन फावटीचें   साडेतीन   तीन सितारा   तीन पार   तीन सौ   iii   3   शहाण्याचें तीन ठिकाणीं ! शहाण्याचा गू तीन ठिकाणीं   तीन दिसांचें शेळें   तीन पांच करणें   तीन फातार मांडप   तिघांची तीन दारें   तीन अडकून सीताराम   तीन तेरा होणें   तीन चव्वल देणें लागणें   तीन पाँच करना   तीन चव्वल खर्च होणें   फुकट आणि तीन दम   धोडयार्‍याच्या कपळांत तीन गुंडे   ತ್ರೀ ಸ್ಟಾರ್   മൂന്ന് നക്ഷത്രങ്ങളുള്ള   खयंथ गेल्‍यार फळसाक पानां तीन   तीन वाटेची माती न मिळणें   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   वाटेचा फांटा, तीन गांवचा हेलपाटा   तिबासे   triangular   त्रि   नव्याने नऊ दिवस, मेल्याचे तीन दिवस   बोलाचे तीन पक्षः स्वोक्तिः शास्त्रोक्तिः लोकोक्तः   नव्याचे नऊ दिवस, खळणीचें तीन दिवस   दुगाणीचा मुळा आणि तीन पैस हेल   तीन म्‍हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो   कर्माच्या भोगा आणि तीन डोळे दोघां   नवें नऊ दिवस, खेळणें तीन दिवस   पळसा तीन पाना, घांटार गेल्यर अडेच   पूर्वजांला तीन तिरखे उणे न पडणें   उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे   तीन पैशाची झटापटी, लाख रुपयांची मलमपट्‌टी   बामणा वर्म कितॅं, जानव्या तीन पेड   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   300   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच   १०३६८०   trilateral   तिखरा   त्रिकोनी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   तिबासी   त्रिकाळ   थाम खावसे   ساڑٕٕ ترٛے   ساڑھے تین   மூன்றரை   ସାଢେତିନି   మూడున్నర   सार्धत्रयः   চাৰে তিনি কিলো   সাড়ে তিন   ਸਾਢੇ ਤਿੰਨ   સાડા ત્રણ   ಮೂರುವರೆ   മൂന്നര   तीन अग्‍नि   तीन अमावास्‍या   तीन अवस्‍था   तीन अश्रु   तीन ॠणें   तीन ॠतु   तीन ॠषि   तीन ककार   तीन कष्‍ट   तीन काळ   तीन कोनशांचे   तीन कोनांचे   तीन गकार   तीन गण   तीन गुणा   तीन गुना   तीन तारी   तीन तेरा   तीन-त्रिकाळ   तीन देहावस्‍था   तीन धकार   तीन नाड्‌या   तीन पट   तीन पटीन   तीन पडींचें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP