Dictionaries | References च चंचल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चंचल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adjective जो स्थिर न रहते हुए चंचलतापूर्ण काम करे या चंचल चित्त वाला Ex. मोहन एक चंचल लड़का है,वह शांतिपूर्वक एक जगह बैठ ही नहीं सकता । MODIFIES NOUN:जंतु ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अधीर अधैर्यवान अधैर्यवान् चिबिल्ला चिलबिला नटखट चपल चुलबुला शोख शोख़ अनवस्थ अनवस्थित अनियतात्मा चटकारा चटखारा विलोल असंस्थितWordnet:asmচঞ্চল bdथग्रोन benচঞ্চল gujચંચળ kanಚಂಚಲ kasرٔزیٖلہٕ شَرارتی kokचंचळ malഇളകുന്ന marचंचल mniꯆꯔꯥꯡꯅꯕ oriଧୈର୍ଯ୍ୟହୀନ panਇੱਲਤੀ sanचञ्चल telచపలచిత్తుడైన urdچنچل , چلبلا , نٹ کھٹ , شوخ , بے چین See : अशांत Rate this meaning Thank you! 👍 चंचल A dictionary, Marathi and English | Marathi English | | cañcala a S pop. चंचळ a Shaking, moving, trembling. 2 Fickle, capricious, volatile, flighty: also restless or fidgety. 3 Fugitive, fleeting, transitory. 4 Slippery, wanton, riggish--a woman. Rate this meaning Thank you! 👍 चंचल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Shaking, moving, trembling. Fickle, capricious, volatile, flighty; also restless or fidgety. Fugitive, fleeting. Slippery, wanton, riggisha woman. Rate this meaning Thank you! 👍 चंचल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अस्थिर , कापणारा , डगमगणारा , हलणारा ( पदार्थ ); वि. चपळ , चलाख , तल्लख ; वि. अधीर , तरल , नाचरा , लहरी , विचलित ( वृत्ती / स्वभाव ); वि. अशाश्वत , क्षणभगुर , क्षणिक . Rate this meaning Thank you! 👍 चंचल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective चळवळ करणारा Ex. श्रद्धा फार चळवळी मुलगी आहे MODIFIES NOUN:प्राणी ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अस्थिर अचपळ चंचळ चळवळा चुळबुळा वळवळाWordnet:asmচঞ্চল bdथग्रोन benচঞ্চল gujચંચળ hinचंचल kanಚಂಚಲ kasرٔزیٖلہٕ شَرارتی kokचंचळ malഇളകുന്ന mniꯆꯔꯥꯡꯅꯕ oriଧୈର୍ଯ୍ୟହୀନ panਇੱਲਤੀ sanचञ्चल telచపలచిత్తుడైన urdچنچل , چلبلا , نٹ کھٹ , شوخ , بے چین See : अशांत Rate this meaning Thank you! 👍 चंचल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( गंजिफा ) अखेरीच्या वेळीं उतारी करणाराजवळ राहिलेल्या रंगाचीं पानें दोन असून त्याच्या वरील दोन हुकूम दोघांकडे असल्यास उतारे करणारानें दोन्ही पानें एकमेकांस जुळून वर फेंकिलीं असतां जो रंग उताणा पडेल त्या रंगाचा हुकूम ज्याकडे असेल त्यानें खेळावें ही पानें फेंकण्याची क्रिया , चंगचिखलत पहा . वि. १ हलणारा ; सरणारा ; कांपणारा ; डगमगणारा ; धांवणारा . २ अस्थिर ; अधीर ; लहरी ; तरल . ३ क्षणभंगुर ; अशाश्वत ; क्षणिक ; फारवेळ न टिकणारें ; उडून जाणारें ; नाहींसें होणारें . गंधक व फास्फरस हे दोन चंचल , अप्रवाही पदार्थ आहेत . ४ नाचरी ; चाळक ; स्वैरिणी ; स्वेच्छाचारी ( स्त्री ). ५ चपल ; चलाख ; तल्लख . [ सं . चंचल , चल = हलणें ] चंचलता - स्त्री . १ अस्थिरता ; अनिश्चितता ; अशाश्वतता . २ संक्रमावस्था . इंग्लंडच्या इतिहासाचा हा काळ पराकाष्ठेचा चंचलतेचा असल्यामुळें नाटककारास आपल्या नाटकांत गुंफण्याजोग्या पुष्कळ गोष्टी त्याच्या डोळयांपुढें घडत असतील . - विकार . Rate this meaning Thank you! 👍 चंचल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : अशान्त Related Words चंचल चंचळ थग्रोन رٔزیٖلہٕ شَرارتی చపలచిత్తుడైన ଧୈର୍ଯ୍ୟହୀନ ਇੱਲਤੀ ચંચળ ഇളകുന്ന चञ्चल চঞ্চল ಚಂಚಲ குழப்பம் वळवळा चळवळा चिबिल्ला चिलबिला चुलबुला सैरभैर शोख़ अळवावरचे पाणी labile factor सुवाड दुवाड सुवाण अधैर्यवान अनियतात्मा चटकारा अधैर्यवान् तिट्टिटचे फकीरी दौलत फकीरी संपत्ति पाऊल बुद्धि plasmodium vivax कावळ्याचें धरूं नये प्रमाण व जुगार्याचे धरूं नये सत्यवचन दामिनी लल्ल फुटक्या मनाचा lambent versicolour घरचो घरकार, तिळ्या आधार shambling राजाच्या प्रेमाचा भरंवसा नसतो नटखट उडाफू घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या अनुप्रास अळंकार अव्यवस्थितचित्तानां प्रसादोऽपि भयंकरः तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन चांचर चांचल्य चांचुर चुळबुळा तारल्य डामडूक डामाडूल मनस्थिति फिरत्या भोंवर्याचे वेढे मोजतां येत नाहींत volatile अचपळ fidget लुकलुकणे unstable voluble आसन डळमळणें इतलतितल उडाळ घबराना चंचलता अनुप्रासः skittish अन्यमना अन्यमानस चपळा चाविरा डामाडूळ डोलना बेशरमाच्या बारा बुद्धि, डोसकं फुटलं बांधली चिंधी labile desultory colt चलबिचल रजोगुण transient mobile अस्थिर विलोल fickle कागडा उडतें पाखरुं चंबा वावसळणे शोख व्याकुळ अनुप्रास अलंकार असंस्थित flicker flippant चपळ चापल्य discursive Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP