Dictionaries | References

तीन

   
Script: Devanagari

तीन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  दो और एक   Ex. तीन लुटेरे दुकान में घुस गये ।
MODIFIES NOUN:
तत्त्व अवस्था क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
त्रय 3 III
Wordnet:
asmতিনি
bdथाम
benতিন
gujત્રણ
kanಮೂವರು
kasترٛےٚ , ۳ , 3
kokतीन
malമൂന്ന്
marतीन
nepतीन
oriତିନି
panਤਿੰਨ
sanत्रि
tamமூன்று
telమూడు
urdتین , ۳
noun  एक और दो को जोड़ने पर प्राप्त संख्या   Ex. पाँच में से दो घटाने पर तीन मिलता है ।
HOLO MEMBER COLLECTION:
अमिश्रराशि
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अनल 3 III
Wordnet:
kasترٛے , ۳ , 3
malമൂന്ന്
mniꯑꯍꯨꯝ
nepतीन
sanत्रयः
telమూడు
urdتین , 3 , ۳

तीन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  दोन आनी एक   Ex. तीन चोर दुकानांत भरले/ तीन म्हयन्यांचे परिक्षेक सुरवात जाली
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmতিনি
bdथाम
benতিন
gujત્રણ
hinतीन
kanಮೂವರು
kasترٛےٚ , ۳ , 3
malമൂന്ന്
marतीन
nepतीन
oriତିନି
panਤਿੰਨ
sanत्रि
tamமூன்று
telమూడు
urdتین , ۳
noun  एक आनी दोनांक जोडून आयिल्ली संख्या   Ex. पांचांतल्यान दोन काडल्यार तीन उरतात/ तीन आनी तीन स
HOLO MEMBER COLLECTION:
एकोडी संख्या
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasترٛے , ۳ , 3
malമൂന്ന്
mniꯑꯍꯨꯝ
nepतीन
sanत्रयः
telమూడు
urdتین , 3 , ۳

तीन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Three. तिहींत नसणें तेरांत नसणें To be exceedingly obscure and insignificant. Ex. तू तिहींत किंवा तेरांत किंवा अठरा रांजणांत किंवा शेरभर सुतळींत--तुला कोण जाणतो? Who knows thee, mean creature? The phrases are from an old anecdote of a courtesan. तीन तीन करणें To scold causelessly.

तीन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Three.

तीन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  दोन अधिक एक   Ex. कार्यक्रम तीन दिवस पुढे ढकलला गेला
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
3 III
Wordnet:
asmতিনি
bdथाम
benতিন
gujત્રણ
hinतीन
kanಮೂವರು
kasترٛےٚ , ۳ , 3
kokतीन
malമൂന്ന്
nepतीन
oriତିନି
panਤਿੰਨ
sanत्रि
tamமூன்று
telమూడు
urdتین , ۳
noun  दोन अधिक एक मिळून होणारी संख्या   Ex. पाचातून दोन वजा केल्यास तीन मिळते.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
3 III
Wordnet:
kasترٛے , ۳ , 3
malമൂന്ന്
mniꯑꯍꯨꯝ
nepतीन
sanत्रयः
telమూడు
urdتین , 3 , ۳
See : तीन तारीख

तीन     

वि.  ३ संख्या . [ सं . त्रि ; प्रा . तिण्ण ; फ्रें . जि . त्रीन ] ( वाप्र . )
०अडकून   - ( कर . ) एक वाक्प्रचार . घोटाळ्यांत पाडणे . त्या गृहस्थाने तीन अडकून सीताराम केल्यामुळे आम्हाला कोठे जाता येईना .
सीताराम   - ( कर . ) एक वाक्प्रचार . घोटाळ्यांत पाडणे . त्या गृहस्थाने तीन अडकून सीताराम केल्यामुळे आम्हाला कोठे जाता येईना .
०ताड   - तीन ताळ उडणे पहा .
उडणे   - तीन ताळ उडणे पहा .
०तेरा   बारा - पोकळ , गैरलागू भलभलत्या सबबी सांगणे . ( क्रि० लावणे ; मांडणे ; सांगणे ; बोलणे )
नव   बारा - पोकळ , गैरलागू भलभलत्या सबबी सांगणे . ( क्रि० लावणे ; मांडणे ; सांगणे ; बोलणे )
०तेरा   तेरा , आठ अठरा वि . पांगापांग ; दाणादाण ; उध्वस्त ; फांकलेले ; पांगलेले .
०तेरा   - स्त्रीअव . १ अरेरावीचे , दांडगाईचे भाषण . २ असंबद्ध , विसंगत भाषण . ३ व्यर्थ बहाणे ; केवळ सबबी ( क्रि० सांगणे ).
गोष्टी   - स्त्रीअव . १ अरेरावीचे , दांडगाईचे भाषण . २ असंबद्ध , विसंगत भाषण . ३ व्यर्थ बहाणे ; केवळ सबबी ( क्रि० सांगणे ).
०फातार   - ( गो . ) स्वतंत्र संसार घेऊन बसणे ; तीन धोंडे मांडणे ; निराळी चूल करणे . [ फातार = फत्तर ] सामाशब्द -
मांडप   - ( गो . ) स्वतंत्र संसार घेऊन बसणे ; तीन धोंडे मांडणे ; निराळी चूल करणे . [ फातार = फत्तर ] सामाशब्द -
०अग्नी   पुअव . त्रेताग्नि ; दक्षिणाग्नि , गार्हपत्य व आवहनीय हे तीन अग्नी . तेथ अग्नी तीन मूर्तिमंत । - एभा २४ . २२२ .
०अवस्था   स्त्रीअव . बाल्य , तारुण्य वार्धक्य .
०आधार   स्त्रीअव . ( धर्माचे ) श्रृति , स्मृति , पुराणे इ० आधार .
०ऋणे   नअव . देव , ऋषी व पितर यांची ऋणे . ही मनुष्याने यज्ञ , स्वाध्याय व पुत्रप्राप्ति इ० नी फेडावयाची असतात .
०कर्मे   नअव . दान , अध्ययन व यजन इ० ब्राह्मणांची कर्मे .
०काणे   ने न्हे पुअव . ( तीन ठिपके . ) फाशांतील प्रत्येक फाशावर एक एक असे तीन संख्येचे दान .
०काळ   पुअव . १ ( व्या . ) भूतकाळ , वर्तमानकाळ व भविष्यकाळ २ उन्हाळा , पावसाळा व हिंवाळा . ३ सकाळ , दुपार व संध्याकाळ .
०कोनी   - स्त्री . तीन कोन असलेली टोपी .
टोपी   - स्त्री . तीन कोन असलेली टोपी .
०ग्राम   पुअव . ग्रामत्रय पहा .
०ठिकाणी   - वि . १ मान , कंबर , आणि पाय या ठिकाणी वांकडेपणा असणारा . २ ( ल . ) अतिशय कुरुप ; कुबडा . ३ ( ल . ) चिडखोर ; तिरसिंगराव ; तक्रारी ; माणुसघाण्या .
वांकडा   - वि . १ मान , कंबर , आणि पाय या ठिकाणी वांकडेपणा असणारा . २ ( ल . ) अतिशय कुरुप ; कुबडा . ३ ( ल . ) चिडखोर ; तिरसिंगराव ; तक्रारी ; माणुसघाण्या .
०ताळ   - गोष्टी सांगणे - उडवाउडवी करुन बोलणे ; गप्पा मारणे . मगरुरपणाने अथवा उद्धटपणाने बोलणे ; गर्व वाहणे ; फुशारक्या मारणे .
उडणे   - गोष्टी सांगणे - उडवाउडवी करुन बोलणे ; गप्पा मारणे . मगरुरपणाने अथवा उद्धटपणाने बोलणे ; गर्व वाहणे ; फुशारक्या मारणे .
०तुकडी वि.  ( को . ) ( एकदम तीन तुकडे पडणारी ) अतिशय बारीक व कमजोर ( दोरी , नाडी , फीत ).
०तुकड्यांची   - स्त्री . दोन्ही हाताकरता दोन तुकडे व ( मधल्या ) सर्व अंगाचा एक तुकडा याप्रमाणे केलेली चोळी ; अखंड चोळी .
चोळी   - स्त्री . दोन्ही हाताकरता दोन तुकडे व ( मधल्या ) सर्व अंगाचा एक तुकडा याप्रमाणे केलेली चोळी ; अखंड चोळी .
०दाणे   पुअव . तीन काने पहा .
०दिवसाचा   - पु . ( ज्याचे फक्त तीन दिवसच सुतक धरावे लागते असा ) लांबचा भाऊबंद , नातेवाईक .
भाऊ   - पु . ( ज्याचे फक्त तीन दिवसच सुतक धरावे लागते असा ) लांबचा भाऊबंद , नातेवाईक .
०नाड्या   स्त्रीअव . ( हटयोग ) इडा , पिंगला व सुषुम्ना .
०माही वि.  तिमाही ; तैमासिक .
०योग   पुअव . भक्ति , कर्म व ज्ञान हे योग .
०लिंगे   नअव . ( व्या . ) पुल्लिंग , स्त्रीलिंग व नपुसकलिंग .
०वार   पुअव . तीन आठवडे .
०स्थिती   स्त्रीअव . ( पदार्थांच्या ) घन , द्रव व वायुरुप तीन अवस्था .
०हिस्से   पुअव . ( चारांपैकी ) तीन भाग . ह्यावरुन आधिक्य किंवा अधिकभाग .

तीन     

तीन गोष्‍टींचे अनेक गट खालीं दिले आहेत.

तीन     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  दुई र एक   Ex. तीनजना लुटाहा दोकानमा पसे / त्रय मासिक परीक्षा सुरु भयो
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
त्रय
Wordnet:
asmতিনি
bdथाम
benতিন
gujત્રણ
hinतीन
kanಮೂವರು
kasترٛےٚ , ۳ , 3
kokतीन
malമൂന്ന്
marतीन
oriତିନି
panਤਿੰਨ
sanत्रि
tamமூன்று
telమూడు
urdتین , ۳
noun  एक र दुईलाई जोड्दा पाइने सङ्ख्या   Ex. पाँचमा दुई घटाउँदा तीन हुन्छ
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अनल 3
Wordnet:
kasترٛے , ۳ , 3
malമൂന്ന്
mniꯑꯍꯨꯝ
sanत्रयः
telమూడు
urdتین , 3 , ۳

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP