Dictionaries | References न नाल्ल तर म्होवो, नाल्लकारय रडता, तेलकारय रडता Script: Devanagari Meaning Related Words नाल्ल तर म्होवो, नाल्लकारय रडता, तेलकारय रडता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) नारळ पहावा तर मोहाचापण इतर नारळांच्या भावानेंच तो स्वस्त खपणार म्हणून नारळवाला रडतो आणि तेलाला तो निरुपयोगी म्हणून तेलीहि रडतो. वस्तु कितीहि चांगली असो पण तिचा व्यवहारांत जर उपयोग झाला नाहीं तर तिच्यापासून खरा आनंद कोणालाहि होत नाहीं अशा अर्थानें म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP