Dictionaries | References प पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा Script: Devanagari Meaning Related Words पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओलटा = (ओले काष्ट) हिरवी फांदी झाडावर दगड वगैरे मारून पहावानीट लागला तर आंबा तरी पडेल, नाही तर निदान एखादी ओली फांदी तरी पडेल. मिळून काही तरी फायदा आहेच. तेव्हां प्रयत्न करून पहावा, काही तरी लभ्यांश होतोच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP