Dictionaries | References

बायकोशीं वांकडे, तर खा चुलींतलीं लांकडें

   
Script: Devanagari

बायकोशीं वांकडे, तर खा चुलींतलीं लांकडें

   पतीपत्नींचे स्वभाव जुळत नसले तर पतीस नीट जेवावयासहि मिळत नाहीं. त्यांचा संसार दुःखदायक होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP