Dictionaries | References न नीट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नीट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : सरळ Rate this meaning Thank you! 👍 नीट A dictionary, Marathi and English | Marathi English | | straight, direct, not crooked. 2 fig. right, proper, fit, suitable--things, actions. Rate this meaning Thank you! 👍 नीट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a straight, direct. right, proper. Rate this meaning Thank you! 👍 नीट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. नीटनेटका , व्यवस्थित , सरळ ; वि. तडक , थेट ; वि. बरोबर , योग्य . Rate this meaning Thank you! 👍 नीट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : व्यवस्थितपणे, व्यवस्थित, ठाकठीक, चांगला Rate this meaning Thank you! 👍 नीट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ सरळ ; वांकडा नसलेला . रानांत जाऊन नीट लांकूड आण . २ तडक ; थेट . गुरुसुत बंधु सुहृज्जन गेले स्वर्गासि सर्वही नीट । - मोगदा ९ . २० . ३ ( ल . ) बरोबर ; योग्य ; सदृश ( वस्तु , काम ). दृष्टीस दृष्टि जंव नीट मिळोन गेली । - सारुह ८ . १४२ . याचे बोलणे नीट आहे . [ का . नेट्टगे = सरळ ; नेट्ट ]०करणे १ वक्रता ; काढणे ; सरळ करणे . त्याने आपल्या शिष्यास भला नीट केला . २ बरे करणे ; दुरुस्त करणे .०जाणे वांकडा - तिकडा किंवा कोठे न थांबता जाणे .०उभा वि. ताठ ; सरळ उभा ; उभासोट .०करणावळ स्त्री. नीट , दुरुस्त करण्याची मजूरी .०नेटका वि. १ यथायोग्य ; शोभेसा ; चांगला ; सुंदर , बांधेसूद ; देखणा . २ व्यवस्थित ; टापटिपीचा ; चकपक ; ठाकसठिकस .०वांकडा वि. १ चांगला व वाईट ; सरळ व वांकडा ; खरा आणि खोटा ; शुद्धाशुद्ध ; बरोबर आणि चूक . २ चांगला किंवा वाईट ; सरळ किंवा वांकडा इ००वांकडे - कमीजास्त , देवाणघेवाण , तडजोड करुन बरोबर करणे ; मिटविणे ( हिशेब इ० ). सावकाराचे नीटवांकडे करुन मी गांवाहून निघालो .करणे - कमीजास्त , देवाणघेवाण , तडजोड करुन बरोबर करणे ; मिटविणे ( हिशेब इ० ). सावकाराचे नीटवांकडे करुन मी गांवाहून निघालो .०वीट वि. १ थेंट ; सरळ ; तडक ; धोपट . २ ( ल . ) बरोबर ; न्याय्य . नीटवीट पंचवीस झाले . [ नीट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP