Dictionaries | References

ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट

   
Script: Devanagari

ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट

   ज्‍याचे अन्न खावें त्‍याच्याशी प्रामाणिकपणाने वर्तन करावे. यावरूनच निमकहराम व निमकहलाल शब्‍दप्रयोग.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP