Dictionaries | References

ज्‍याचें चातुर्य त्‍याच्या पुरतें

   
Script: Devanagari

ज्‍याचें चातुर्य त्‍याच्या पुरतें     

ज्‍याची बुद्धि त्‍यालाच उपयोगी पडते, ती दुसर्‍यास सांगून तिचा त्‍याला काही उपयोग होत नाही. तु०-शिकवली बुद्धि आणि बांधली शिदोरी फारशी कामास येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP