Dictionaries | References

जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।

   
Script: Devanagari

जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।

   मनुष्‍य जया विशिष्‍ट परिस्‍थितीत असतो त्‍या परिस्‍थितीतील त्‍याचे अनुभव प्रत्‍यक्ष त्‍या परिस्‍थितीत गेल्‍याशिवाय यावयाचे नाहीत. पाणी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP