Dictionaries | References

ज्‍याची नीति सुरेख, त्‍याच्या तोंडी राख, पण ज्‍याची नीति खोटी त्‍याच्या तोंडी तूप रोटी

   
Script: Devanagari

ज्‍याची नीति सुरेख, त्‍याच्या तोंडी राख, पण ज्‍याची नीति खोटी त्‍याच्या तोंडी तूप रोटी

   जो मनुष्‍य नीतिनियमांस अनुसरूनच सच्चेपणाने वागतो, लांडीलबाडी करीत नाही तो गरीब राहतो व जो असत्‍य मार्गाचा अवलंब करतो, लाच लुचपत घेतो तो श्रीमंत होतो. असा जगाचा उलटा न्याय आहे. तु०-सतीच्या दारी न बत्ती पण शिंदळीच्या दारीं हत्ती.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP