Dictionaries | References ख खोटी Script: Devanagari See also: खोटा , खोटें Meaning Related Words खोटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Stopped, obstructed, detained, or delayed state.Stopped, hindered, detained, or delayed. खोटी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Delayed state.a Detained. खोटी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उशीर , खोळंबा , दिरंगाई , विलंब . खोटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. खोळंबा ; उशीर ; विलंब ; अडथळा किंवा अडथळ्यांची स्थिति . - वि . खोळंबा , उशीर , अडथळा केलेला . ( सं . कुठ - कुंठ ; प्रा . दे . खुट्ट ) स्त्री. लगड ; गोळा . ( धातुंचा ). खोट पहा . ' आटलेपण ते खोटी म्हणिपे । ' - ज्ञा . ८ . १७३ ' लोहपरिसाची धटी । घडतां सहज सुवर्णखोटी ' - निमा ( आत्मचरित्र ) १ . १०८ .०करणें १ खोळंबा , उशीर करणें . २ थांबवून धरणे . ' मोहिबास येइतलग त्यास खोटी करावें .' - पेद ३ . ५९ . खोटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचाआपल्या पदरचा मनुष्य खोटे बोलला तरी त्याची जबाबदारी आपल्यावर असतेत्याला अंगाबाहेर टाकतां येत नाही. तसेच आपला स्वतःचाच मुलगा वेडा असला तरी त्यालाहि आपणापासून दूर करतां येत नाहीत्यापासून होणारा त्रास सहन केलाच पाहिजे. तु०-चिंबचळे शेतचे आणि थोटे पांगळे पोटचे. खोटी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खोटी f. f.Boswellia thurifera, [L.] खोटी Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खोटी f. (-टी) The gum olibanum tree. Related Words खरी खोटी सुनावणे खरी खोटी सुनाना खोटी खोटी साक्ष घेतो खोटी शपथ, तो देवा नाहीं मानीत खरी -खोटी खोटी फिर्याद कली खोटी, दुनिया उफराटी विद्या मोठी, बुद्धि खोटी दाळरोटी, सब बात खोटी धैर्यावांचून प्राप्तीची इच्छा खोटी دروغ حلفی মিথ্যা সাক্ষী দেওয়া ମିଥ୍ୟାସାକ୍ଷ୍ୟ ଅପରାଧ കടുത്ത ശിക്ഷ डाळ रोटी, सब बात खोटी मोजां गाज्रि बुं కఠిన మాటలు మాట్లాడు ভালোমন্দ বলা ਖਰੀ-ਖੋਟੀ ਸਣਾਉਣਾ ખરું-ખોટું કહેવું ಸರಿ-ತಪ್ಪು ಹೇಳು भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति थोटी भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी दरोगहलफी फटिची गवाय દરોગહલફી तासप ശകാരിക്കുക ज्याची नीति सुरेख, त्याच्या तोंडी राख, पण ज्याची नीति खोटी त्याच्या तोंडी तूप रोटी going-over upbraiding bawling out castigation dressing down earful chewing out திட்டு false suggestion false entry false information forswear oneself giving false evidence भला-बुरा कहना मकरचेष्टा बरे-वाईट बोलणे false claim fictitious assets तोंडपूजा वायट वार्ता फट जायना पोकळ खर्च perjurer perjury खोळंबा false evidence दाळरोटी तडरक बातील आड़े हाथों लेना खोट्याच्या नांवाची होय माती, खर्याची वाढे कीर्ति कोरडी कोरडें गोष्ट बगलेंतून काढणें वरुन मस्ती आणि पोटांत धास्ती दिरंगाई जशास तस भेटे, खोट्याचें खरें न वाटे तोंडपुजेपणा टरमोबत ढोंगबाजी लिचक लिच्चक फटकिरो खोंळंबा खोळंब कांगावा बातल forgery खोट्या शपथेचा भार, कपटाला आधार कूटसाक्षी दुरभिमान लोढा बुद्धीचा खोटा बहाणा खाकेंतून काढून बाजारात भाडणें खोळंबविणें कायपत्री कोणत्याहि कामात भट पडूं नये खजमत अचाल गोंग तक्रारकर्ता लोणकडी थाप लोणकडी बात भल्याची दुनिया नाहीं मायपत्री मयासुर मरण बरें पोण दरिद्र बरें न्हंय फुसलावणे पागडीवाला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP