Dictionaries | References

बहाणा

   
Script: Devanagari
See also:  बहाना , बहिणा

बहाणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

बहाणा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A sham, pretence, pretext.

बहाणा

बहाणा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब   Ex. तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला / त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

बहाणा

 वि.  ( व . घाटी ) लाडक्या मुलीस म्हणतात .
  पु. मिष ; ढोंग ; खोटी सबब ; निमित्त . राजश्री भाऊंचे पत्राचा बहाना लावतील . - ख ५ . २४७६ . [ फा . बहाना ]
०करणें   क्रिवि . खोटें बोलून एखादी गोष्ट लपविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP