Dictionaries | References ख खोटें Script: Devanagari See also: खोटा , खोटी Meaning Related Words खोटें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : फटींग, फटीचें, निराधार, फट, फटिंग खोटें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A devil that occupies or haunts persons and places. खोटें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A devil that haunts persons and places. Untruth. खोटें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खोटा पहा . १ असत्य . २ दुष्ठ ; वाईट . ' चारुनि विषान्न भीमा सर्प डसविलें नृपें असं खोटें । ' - मोकर्ण ४९ . ६ ' घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । ' - राम ९ . ३ त्याज्य ; वाईट . ' दुसर्याच्या आज्ञेत वागणें हें बहुत खोटें आहे .' - बाळ १ . ७० - ८० . ( आवृत्त १ ) ( सं . कूट , कौट ; हिं . खोटा ; गु . खोटुं ) ०पण - न . १ असत्यता . २ दोष ; अपराध . ' त्यजी मदपराध हें मजकडेचि खोटेंपण । ' - केका १८ . न. ( राजा .) माणासांना व वस्तुंना ( घरांना ) पछाडणारें एक पिशाच्च ( हें पिशाच्च खरा नांवाच्या देवतेच्या उलट आहे म्हणुन खोटें ). ( सं . कूट , खोट ) खोटें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचाआपल्या पदरचा मनुष्य खोटे बोलला तरी त्याची जबाबदारी आपल्यावर असतेत्याला अंगाबाहेर टाकतां येत नाही. तसेच आपला स्वतःचाच मुलगा वेडा असला तरी त्यालाहि आपणापासून दूर करतां येत नाहीत्यापासून होणारा त्रास सहन केलाच पाहिजे. तु०-चिंबचळे शेतचे आणि थोटे पांगळे पोटचे. Related Words खोटें नाक मोठें, दर्शन खोटें खोटें वाण लागणें मरणापरीस अपेश खोटें मरणापेक्षां अपेश खोटें खोटें उलोवप खोटें नशीब आप्पा भोळे, माप खोटें साटेंलोटें आणि जन्माचें खोटें खोटें बोलेल तर जीभ झडेल खोटें बोलेल तो तीनदां जेवील कर्ज केल्यामागें, खोटें बोलावें लागे नांव मोठें आणि लक्षण खोटें नांव मोठें, पण लक्षण खोटें पैशावांचून खोटें, सगळें होतें उफराटें आरशांतले धन खोटें, मन करारे ओखटें खरें खोटें ईश्र्वर जाणें आणि जोशाचे ठोकताळे काळें खोटें नाश पावते, खरें सिद्ध होतें कोण जाणे खरें खोटें, जग चाले उफराटें अवडंबर दावी मोठें, अंगीं सामर्थ्य खोटें डोळ्यांचें तें खरें, कानाचें तें खोटें डोळ्यांचे ते खरें, कानाचें तें खोटें लहान तें छान, मोठें तें खोटें खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार खोटें बोलतां कष्ट होती, खरें बोलतां श्रम हरती ill-luck bad luck tough luck misfortune untrue lie mendacious lying बातुला बुरडी बोलणें फ बोलणें शिलेदारबुवा, सणकाडीचा दिवा फुगें मोतीं स्वतःच्या पोटासाठीं, खोटया गोष्टींची हकाटी वाचा नरकांत घालणें वाचा नरकांत घालविणें खर्याचें खाडं नांव सांगावें लक्षापति, आपण भिक्षा मागत असावी पाटलाची सून अन् बटकीचा गुण लटका पण नेटका लटका पर नेटका माप आणि महापाप माप पाप मावेचें मंथन, थुंक्याचें काजळ मोठेपणा बाजारी आणि फायदा नाहीं लवभरी फाटकें लुगडें तुटक्या बाह्या, चला आबाजी सुनमुख पाहाया बडोदी मोती बडोदें मोती कळवी काळरात्र अखरें वाडूक नज जाल्यारि हात उष्टो वाचा उलटणें वाचा परतणें वाचा पालटणें वाचा फिरणें वाचा मुरडणें वाचा विटाळणें अबरगत दंभवृक्ष निर्मूल कर, वाढीव सत्याचा अंकूर बाजचें बायलांकडेन गूढ सांगू नाका, रायाकडेन फट मारुं नाका, चौगांचें उतर मोडूं नाका बासचें बास्कळ मन हौशी, करम गंडिया फट घालून खरें काढणें बडा घर पोकळ वासा नरकांत जीभ घालणें देवदरबार दोळाक उधक लावनु फट्टी सांगप अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे जन्मजन्मांतरी भाष्य करणें पाटीलकीचें नातें, घरीं नाहीं फुटकें जातें उमानणें वाहीम अतथ्य चटकाणी लटकें आवंतण, जेवतची खरें रामपाहरा मरती रात्र नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना नाम बडा, दरसन थोडा असलाई मिथ्य रंडी रडी रड्डी अन्यथा करणें चुकावणें झूट बिनामी लक्ष्मी नामाभिधान, दर्शन जाहल्या न मिळे अन्न भोंडा मारुतीच्या बेंबींत बोट घालणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP