Dictionaries | References ब बिनामी Script: Devanagari Meaning Related Words बिनामी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खोटें ; बनावट .दुसर्याच्या नांवावर केलेला ( व्यवहार ). बेनामी पहा . [ हिं . ]०व्यवहार पु. आपल्या पैशानें आपल्याकरितां , फक्त दुसर्याच्या नावानें मिळकत विकत घेणें . सरकारच्या किंवा सावकाराच्या धाकानें मिळकतीचा बचाव व्हावा म्हणून बहुश : बिनामी व्यवहार होतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP