Dictionaries | References

मरणापेक्षां अपेश खोटें

   
Script: Devanagari
See also:  मरणापरीस अपेश खोटें , मरणापरीस अपेश वोखटें , मरणापेक्षां अपेश वोखटें

मरणापेक्षां अपेश खोटें

   मरणापेक्षां अपयश हें दुःसह असतें. ‘ मरणाहून अपेश वोखटें. ’ -भाब ४२. ‘ त्या बिचार्‍याला मरणापेक्षां अपेश खोटें असं होऊन गेलं ! ’ -एकच प्याला १. तु ० -न भीतो मरणादस्मि केवलं दूषितं यशः।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP