Dictionaries | References

खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार

   
Script: Devanagari

खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार

   ज्‍याप्रमाणें खोटे नाणें दिसावयास खर्‍या नाण्यापेक्षांहि अधिक चकाकीत दिसते त्‍याचप्रमाणें ज्‍या मनुष्‍याच्या अंगात बळ नाही त्‍याची तोंडाची वटवट फार चालते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP