Dictionaries | References व वटवट Script: Devanagari Meaning Related Words वटवट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Gabble, jabber, clack, clatter. वटवट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Gabble, jabber, clatter. वटवटणेंv i Prate, gabble. वटवट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चर्हाट , टकळी ( तोंडाची ), बडबड , रिकामी कटकट , लांबण ( कंटाळणवाणी आणि न संपणारी ). वटवट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बडबड, बडबड, बडबड वटवट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अप्रयोजक , कंटाळवाणी बडबड ; टकळी . तुमची चुकविली वाट । करी वटवट या निमित्ये । - तुगा ६९५ . - दा २ . ३ . ७ .रिकामी कटकट . [ ध्व . वट ! ] वटवटणे - अक्रि . वटवट करणे ; टकळी लावणे . हा भलतेच वटवटी सदा । वटवट्या - वि . वटवट , कटकट करणार ; बडबड्या . Related Words वटवट वटवट करणे खाण्याची मटमट, बोलण्याची वटवट लई वटवट, अन् खाई मटमट रस्त्याची वटवट रिकामी, घरीं आली मामी निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट तुम्ही करा वटवट, मी आहे निगरगट्ट तूं कर वटवट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट hokum meaninglessness প্রলাপ বকা ପ୍ରଳାପ କରିବା ਬੁੜਬੜਾਉਣਾ बखिलाबाय बड़बड़ाना nonsensicality అసందర్భ ప్రేళాపనచేయు bunk प्रलप् mumble mussitate உளறு folderol codswallop wish-wash বিড়বিড় করা rubbish trash tripe trumpery mutter applesauce ಬಡಬಡಿಸು പിറുപിറുക്കുക maunder બબડવું बडबडप nonsense polylogia बटवट बटवटणें बकबक करणे बालबाल बोलणें बालबाल सांगणें येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना जीभ चुरचुर करणें जीभ चुरचुर बोलणें मऊ येणें मुखमस्तीक फेस्तापरस काम मोठें अकचाट गप्पा गोष्टी उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार बोलण्याची बढाई, तोंडावर चिलटांची लढाई बकणे बकवादी वथणे वागा फुडं वांस्वलॉ बॉब वाचाळ पंचविशी पंचांग खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार लांब जिभेची भाष्य करणें मऊ पडणें बकालवस्ती बडबडणे (एखाद्याच्या) तोंडावर नक्षत्र पडणें चावटा वतवत अटरफटर कर्मकहाणी जीभ लांब करणें चघळचुघळ वाघंग वाचाळ टकळी कर्मकथा कल्कल लांबण चघळवघळ चबरचबर चवतळणें चवताळणें चहाटळ पोपटपंची वचवच कलकल jabber अरबचरब जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं बकबक अरबट अरबटचरबट घुम्या विप्रलाप झटपट लुबलुब बडबड चरबट प्रलाप बरळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP