Dictionaries | References

लुबलुब

   
Script: Devanagari
See also:  लुबलुबां

लुबलुब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v खा; also of a quick and light patter of trotting. v चाल; also, with करणें, of a shaking or brisk agitation.
   Tiresome chatter or clack.

लुबलुब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   An imit. word used in angry reviling and repressing of a person's talk considered as obtrusive or pert.
  f  Tiresome chatter or clack.

लुबलुब

  स्त्री. वटवट ; बडबड ; कंटाळवाणे भाषण ; टुरटुरणे ; मुलांचे भराभर बोलणे . [ ध्व . ] लुबलुब - बां - क्रिवि .
   लुबरेपणाने ; पुन्हां पुन्हां मध्ये तोंड घालून ; मध्ये तोंड घालून ( दुसर्‍याचे बोलणे थांबविण्याकरितां रागाने उपयोगांत आणतात ). चार वेळां तुला बोलूं नको म्हणून सांगितले तरी माक्त्याने लुबलुबां बोलतोस .
   शेळी इ० नी मचमचां खाणे याचे अनुकरण करुन ( क्रि० खाणे ). भराभर परंतु हलकी पावले टाकून चालण्याच्या अनुकरणावरुन ( क्रि० चालणे ). जोराची दंगल अगर बडबड दाखविणारा शब्द . ( क्रि० करणे ). लुबलुबणे - अक्रि . हलणे ; लवलवणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP