Dictionaries | References

जीभ लांब करणें

   
Script: Devanagari

जीभ लांब करणें     

फार, अमर्याद बोलणें. पुढे पहा. ‘हरामजादा ! आज जीभ फार लांब केलीस ! पण तुला इथून जिवंत जाऊ देणार नाही !’
फार बोलणें
वटवट करणें
निरर्थक बडबड करणें
कुचकें पाद्रें बोलणें
वर्मी बसेल असें बोलणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP