Dictionaries | References क करणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 करणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | indifferently, unconcernedly, carelessly. करून घेणें with कडून of o. To get done by; to effect from. करून घेणें with or without प्राप्ति g. of o. To acquire, procure, obtain. An action, act, deed, doing. karaṇēṃ prep As soon as; not later than; by or at: noting time. Ex. आज प्रारंभ केला तर उद्यां दोन प्रहरा क0 संपेल; सकाळींच करूं लागतां तर एव्हां क0 अटोपलें असतें. Rate this meaning Thank you! 👍 करणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Do. v i Work. n An action. Rate this meaning Thank you! 👍 करणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ उरकणें ; उलगडणें ; तडीस नेणें ; बनविणे ; जमविणें ; रचणें . २ होणें ; घडून येणें ; बनणें ( अकर्मक प्रयोग ). जसं - मला मळमळ करतें ; उन्हाळे करतात ; भोंवळ करते . ३ एखाद्या पद्धतीनेम वागणें . एखाद्या पद्धतीस अनुसरणें . ( सं . कृ - कर ; झेंद . कर् ; आर्मेनि . कर ; फा . कर्दन .) ( वाप्र ) केलें केलें न केलें न केलेंसें करणें -( एखादें काम ) निष्काळजीपणानें करणें , कसें तरी तडीस लावणें . ( वाप्र .) ( प्राप्ति ) करून घेणें - एखाद्याच्या - कडून , द्वारें काम उरकून घेणें ; एखाद्याच्या मार्गानें तडीस नेणें ; मिळविणें , संपादणें , करून चुकणें - टाकणें -( एखादें काम ) पुरें करणें ; संपविणे . ' ती तर अस्मादिकांना पसंत करून केव्हांच चुकली ' - माझी पण तीच गत ( उषाग्रंथमालिक ) ६ . न. कृति ; कर्म ; काम . म्ह० १ करणें थोडें मचमच फार . २ ( गो .) करणें थोडें उलवणें चढ = करण्यापेक्षां बडबड मोठी . शअ पर्यंत ; पावेंतों ; बरोबर ; च्या वेळीं ; त्यापेक्षां उशिरां नाहीं . ( वेळ दाखविणारें अव्यय .) ' आज प्रारंभ केला तर उद्यां दोनप्रहारांकरणें संपेल '; ' सकळींच करूं लागत तर एव्हांकरणें आटोपल असतें .' Rate this meaning Thank you! 👍 करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | करणेंकरणीपणा करणेकर्याचा वसा-‘करनकरत्याचा वसा’ याचा हा विपर्यास आहे.‘काँग्रेस वर्किंग कमिटीला करणेकरणीपणाची बाधा आज पुष्कळ दिवसांपासून झाली आहे.’ -सासं २.२६४. Related Words करणें शानगुमान करणें शिलेदारी करणें वाईट करणें सादर करणें शहामत करणें शास्त्रार्थ करणें संगनमत करणें आईमाई करणें दवदव करणें बेटा करणें बेटी करणें मोज करणें मोजी करणें ध्वनी करणें उठबस करणें संभाळीं करणें बभ्रा करणें परीक्षा करणें फज्जा करणें चक्री करणें फरक करणें शहानिशा करणें वळतें करणें बायको करणें बोडंती करणें सोंग करणें वरवर करणें वाच्यता करणें चांदी करणें डोई करणें माहेरवास करणें यजमान करणें मलिदा करणें फारीक करणें फारीख करणें नसनस करणें निकर करणें पुढेंपुढें करणें खंडोबा करणें केरवारा करणें वार करणें वावडी करणें वल्हा करणें वल्हे करणें वस्त्रांतर करणें आजीआजी करणें गायगायवाना करणें तिरडी करणें डोक्यानें करणें बहाल करणें बाजार करणें बोजा करणें बोट करणें बोडभद्र करणें भोंबा करणें रंग करणें रट्ट करणें ररी करणें फैल करणें बजबजपुरी करणें बरबाद करणें दोवलॉ करणें धंदा करणें नाटानाट करणें निसंतान करणें पिपि करणें प्रसिद्ध करणें प्रस्थान करणें प्रिय करणें सुटी करणें हिज्जे करणें कानपिचक्या करणें उसर करणें वखवख करणें बार करणें लांब करणें लांबडा करणें बोड करणें भस्म करणें भस्ममात् करणें बदलाई करणें निर्मूळ करणें निर्वाण करणें आत्मसात करणें गंधफूल करणें कानाबाहेर करणें कानावेगळा करणें विल्हेस करणें वेठ करणें वेठीचें करणें सर करणें शिमगा करणें अहोपुरुषिका करणें दहींमही करणें दावारद्द करणें बुद्धि करणें बोळवण करणें फरोक्त करणें धापा करणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP