Dictionaries | References

जीभ झडणें

   
Script: Devanagari

जीभ झडणें     

वाचा नाहीशी होणें
वाचा बसणें
तोंडातून उच्चार करणें अशक्‍य होणें
वाचाशक्ति जाणें. एखाद्यास शाप द्यावयाचा असतां त्‍याची जीभ झडो असे म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP