Dictionaries | References व वटवट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वटवट A dictionary, Marathi and English | Marathi English | | Gabble, jabber, clack, clatter. Rate this meaning Thank you! 👍 वटवट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Gabble, jabber, clatter. वटवटणें v i Prate, gabble. Rate this meaning Thank you! 👍 वटवट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चर्हाट , टकळी ( तोंडाची ), बडबड , रिकामी कटकट , लांबण ( कंटाळणवाणी आणि न संपणारी ). Rate this meaning Thank you! 👍 वटवट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : बडबड, बडबड, बडबड Rate this meaning Thank you! 👍 वटवट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. अप्रयोजक , कंटाळवाणी बडबड ; टकळी . तुमची चुकविली वाट । करी वटवट या निमित्ये । - तुगा ६९५ . - दा २ . ३ . ७ . रिकामी कटकट . [ ध्व . वट ! ] वटवटणे - अक्रि . वटवट करणे ; टकळी लावणे . हा भलतेच वटवटी सदा । वटवट्या - वि . वटवट , कटकट करणार ; बडबड्या . Related Words वटवट वटवट करणे खाण्याची मटमट, बोलण्याची वटवट लई वटवट, अन् खाई मटमट तुम्ही करा वटवट, मी आहे निगरगट्ट रस्त्याची वटवट रिकामी, घरीं आली मामी निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट तूं कर वटवट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट hokum बखिलाबाय बड़बड़ाना meaninglessness nonsensicality అసందర్భ ప్రేళాపనచేయు প্রলাপ বকা ਬੁੜਬੜਾਉਣਾ ପ୍ରଳାପ କରିବା प्रलप् bunk mumble mussitate உளறு wish-wash rubbish folderol applesauce trash tripe trumpery mutter codswallop বিড়বিড় করা ಬಡಬಡಿಸು പിറുപിറുക്കുക maunder બબડવું बडबडप nonsense polylogia बटवट बटवटणें बकबक करणे बालबाल बोलणें बालबाल सांगणें येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना जीभ चुरचुर करणें जीभ चुरचुर बोलणें मऊ येणें मुखमस्तीक फेस्तापरस काम मोठें गप्पा गोष्टी उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार अकचाट वथणे वागा फुडं वांस्वलॉ बॉब वाचाळ पंचविशी पंचांग बोलण्याची बढाई, तोंडावर चिलटांची लढाई बकणे बकवादी खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार लांब जिभेची भाष्य करणें मऊ पडणें बकालवस्ती बडबडणे (एखाद्याच्या) तोंडावर नक्षत्र पडणें चावटा वतवत कर्मकहाणी वाघंग वाचाळ अटरफटर जीभ लांब करणें चघळचुघळ टकळी कर्मकथा कल्कल वचवच चघळवघळ चबरचबर चवतळणें चवताळणें चहाटळ लांबण पोपटपंची कलकल अरबचरब जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं बकबक jabber घुम्या विप्रलाप अरबट अरबटचरबट झटपट लुबलुब चरबट बडबड वदणे वाग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP