Dictionaries | References म मंत्र थोडा, थुंका फार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मंत्र थोडा, थुंका फार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मांत्रिक तोंडांतून मंत्राक्षरें काढण्याऐवजीं थुंकाच फार काढतो. म्हणजे त्याला मंत्र थोडेच येतात. थुंकणें हें तंत्र मात्र तो सारखा करतो. गडबडगुंडा पुष्कळ पण तथ्य फार थोडें विनाकारण फापट पसारा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP