Dictionaries | References फ फार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 फार बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | see : रुगुं, रुगुं Rate this meaning Thank you! 👍 फार A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v सोड, सुट. 2 R A blow of the pestle or pounder. v दे, लाव, घाल. phāra a many or much. 2 as ad very, too, exceedingly. फारकरून For the most part; commonly, mainly, mostly. फार झालें हासूं आलें When affliction falls very heavily we laugh. Rate this meaning Thank you! 👍 फार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a many or much. ad very, exceed ingly.फार करुन For the most part; mostly.फार झालें हंसूं आलें When affliction falls very heavily we laugh. Rate this meaning Thank you! 👍 फार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : खूप, अत्यंत, खूप Related Words फार फार फार विचारणें भिकार्याच्या पोराला ओकारी फार रात्र थोडी, सोंगें फार अपूर्ण घागरीस डबडब फार मंत्र थोडा, थुंका फार करणें थोडें, बडबड फार करणें थोडें, बलबल फार करणें थोडें, बोलणें फार करणें थोडें, मचमच फार करणें थोडें, वचवच फार नाला ओढयाला खळमळ फार पहिलटकरणीचे डोहाळेच फार उथळ पाण्याला खळखळ फार लग्नामध्यें खरचण्यापेक्षां नाचणें फार खेळणारापेक्षां पाहाणारे फार बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार चावा केला फार, दांत हिरवेगार उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार दानधर्म फार करतो तो कृपण रात्र थोडी आणि सोंगें फार हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं जें फार भुंकतें, तें चावरें नसतें खेळणारे जुवेकरी फार दिवस टिकत नाहींत कागदाची हंडी फार तर एकदां चुलीवर चढेल बबर्ची फार झाले कीं स्वैयंपाक बिघडलाच माळाचा कडा अन् गरिबाचा बोडा, फार पिकतो जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे तरुण फार मरतात, नंतर म्हातारे जातात अधीर आणि अज्ञानी कपटी असती फार मनीं ज्याची जिव्हा फार चालती, त्याची अक्कल थोडी असती हडपला अग्नी आणि बळाची प्रीती, हे क्वचित फार वेळ टिकती उथळ पाण्याला खळाळी फार, खोल नदीची गति मंदवार खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते फार जाजायि फार जानाय फार मारप फेर-फार कडू झाडाला पाने फार, दुर्भाग्याला बोलणें फार करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें जेथें फार देती, तेथें फार इच्छिती जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी खाणें थोडें मचमच फार खाणें थोडे मचमच फार उभाल्लॅलॉ फार देवोन्ना जावप घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार रोडका पण राग फार लाभापेक्षां भोळयाची आशा फार मेले म्हशीस दूध फार फार झालें, हंसू आलें फार बोलेना, वाट भुलेना नामदार तो नम्र फार निषिद्ध वस्तूवर आवड फार कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं खोटे लोकांना साक्षी फार मिळतात एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार धान्याप्रमाणें उपकार, पेरण्यानें वाढती फार धनवंताला विघ्नें फार, गरीबाला थोडीं कोकणात नारळ फुकट मिळतात (परंतु खर्च फार) जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार थोडी तों गोडी, फार तों लबाडी माळाचा कडा, गरीबाचा बोडा (फार पिकतो) मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो फार खाणें व मरणाचे दारीं बसणें फार झालें हसूं, डोळां आले असू नाळ गुळॉ पाच्छाचॉ, फार मारु कितें? originally brink in the beginning primitively कडवे झाडाला बहु बाज, आणि म्हातार्या माणसाला फार खाज घोवाक सांडून सोडले घर, पण मीण घालला फार जन्मकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे तीन काळ फार कठीण आहेत दरबारीं सर्वांशीं बरें वागणें, तर फार दिवस टिकणें भिल्लाची जात फार वांकडी, एक टीर उघडी एक टीर झांकली रति इतकी दरज असतां शत्रूस बळ फार येतें न घे ऐकून कोणाचें, कान फार बधीर त्याचे हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे a good deal a lot very much shore substantially considerably चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार a great deal utmost uttermost extreme heavy exchange much well साता काळजाच्या पलीकडे ठेवणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP