Dictionaries | References क करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार Script: Devanagari Meaning Related Words करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें चिकणमातीची जमीन पावसाळ्यात बहुतकरून वाळत नाही, ती नेहमी ओलीच राहतेकारण तीत पाणी अधिक जिरते व जरा वाळूं लागते तो पुन्हां पाऊस वगैरे पडून् ती पाणी खाऊन ओली होते. त्याप्रमाणें दैवहीन मनुष्याला नेहमी अनेकांची बोलणी खावी लागतात. त्याला सर्वच लोक नेहमी दूषण देत असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP