Dictionaries | References

ओल

   { ōla }
Script: Devanagari

ओल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सूरन, सूरन

ओल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
has evaporated. ओलीला ओल मिळणें Used of the regular rain meeting with the moisture of the soil; falling before it is dried up.
ōla f A hostage. 2 A slip of cloth.
ōla Add:--ओल in the sense Slip of cloth or a single breadth is also n.

ओल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  Humidity, moisture, dampness. Fig. Feasibility, ground to work on Ex.
तेथें कांही ओल आहे   There is something to be got there, some favourable indications, some points to warrant expectation or hope.
 f  As slip of cloth; a hostage.

ओल     

ना.  आर्द्रता , ओलावा , दलदल , भिजलेला ;
ना.  कणव , दयार्द्रता , दयाळूपणा ;
ना.  तारण , हमी .

ओल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जमीन किंवा भिंतीतील ओलावा   Ex. भिंतीत ओल असल्यामुळे लवकर वाळवी लागली
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmআর্দ্র্্তা
bdसिदोमा
benআর্দ্রতা
gujસીલ
hinसीड़
kanಆರ್ದ್ರತೆ
kasسرےٚ
kokशेळ
mniꯆꯣꯠ ꯆꯣꯠ꯭ꯂꯥꯎꯕ
oriଆର୍ଦ୍ରତା
panਨਮੀ
sanक्लेदः
tamஈரம்
urdنمی , سیلن
noun  ओलावा किंवा आर्द्रता येण्याची क्रिया किंवा अवस्था   Ex. ओलीमुळे घराचा सगळा रंग खराब झाला.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benড্যাম্প লাগা
gujભેજ
hinसीलन
malഈറന്
oriଆର୍ଦ୍ରତା
tamநமப்பு
telశిథిలం
urdنمی , رطوبت , تری , گیلاپن

ओल     

 स्त्री. १ भिजलेली स्थिति ; ओलावा ; दलदल ; आर्द्रता . ' दानव रुधिराचिया ओला .' - शिशु २ . २ ( ल .) साध्यता ; सुलभपणा ( काम करण्यास जागा . सवड ). उ० तेथें कांही ओल आहे = आशा करण्यास कांही जागा , अनुकूल स्थिति , साधन , सोयी आहेत . ( सं . आर्द्र ; प्रा . उल्ल - ओल्ल ) म्ह० १ ओल आहे कीं पो ( फो ) ल आहे , ओल ना पोल , ओल कीं पोल ( कांहीं ओलावा आहे ? कां सगळा भुसाच ), तेथें कांही लभ्यांश आहे किंवा नाही . २ मुलांचा एक खेळ , ( चार , पांच मुलें एकत्र बसून उभी पोकळ मूठ करितात , एक मुलगा आपल्या हातांतील खडा कोणतरी एकाच्या मुठींत टाकतो व मग ओल कीं पोल असें डाव आलेल्या मुलाला विचारतो व त्यानें ज्याच्या हातांत खडा असेल त्याचा तो हात धरल्यास त्याची हारजाऊन खडा धरण्यार्‍यावर येते .) ३ ( ल .) दयाळुपणा ; दयाद्रता . ' भीतरि नाहीं प्रेमाची ओ ( ल ) ळ । तया केवि बोलवती वियोगिचे बोल । ' - ऋ ९९ .
 स्त्री. हमीदाखल ठेवलेली वस्तु ( गुरें , माणसें इ० ); तारण ; शत्रूनें तहाच्या अटी पाळाव्या म्हणुन त्याजकडुन खातरजमेसाठीं मनुष्य , गुरें द्रव्य इ० मागून घेऊन त्यांस अटी पूर्न होईपर्यंत अडकवून ठेवणें . ' कोट किल्ले दिले ओलिला त्रिभकजीसाठीं । ' - ऐपो ३८३ . ( का . ओलु = हमी , तारण ; दे . उल्ल = कर्ज )
 स्त्री. कापडाचा तुकडा ( एकेरी पन्ह्माचें ५ - ७ हात लांब उपरणें , पलंगपोस ), ( गो .) ख्रिश्चन बायांची ओढणी .
०धरणें   जमिनींत पडलेल्या पावसाच्या पाण्याची वाफ होण्यापूर्वी जमीन नांगरणें . ओलीला ओल मिळणें - जमिनींत ओलावा वाळुन गेला नाहीं तों पुन्हां पाऊस पडणें .

ओल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : कन्द

ओल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ओल  mfn. mfn. or ओल्ल wet, damp, [L.]
ओल  n. n.Arum Campanulatum, [L.]

ओल     

ओल [ōla] a.  a. Wet, damp.
-लः   An esculent root (शूरण; Mar. सुरण).

ओल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
ओल  mfn.  (-लः-ला-लं) Wet, damp; also ओल्ल.
 m.  (-लः) An esculent root, (Arum campanulatum.)
E. वल or वल्ल to destroy, (complaints, es- pecially hœmorrhoids,) अच् affix, changed to .
ROOTS:
वल वल्ल अच्

ओल     

See : क्लिन्न, क्लिन्न

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP