Dictionaries | References त तान्हा Script: Devanagari Meaning Related Words तान्हा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tānhā a Sucking--a babe or any young one. 2 Suckling--a woman or female animal. तान्हा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Sucking-a babe. Suckling-a woman, &c. तान्हा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अंगावरचे दूध पिणारा , स्तनपान करणारा . तान्हा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective फारच लहान असल्याने उपजीविकेसाठी केवळ दुधावर अवलंबून असलेला Ex. तिच्या कुशीत एक तान्हे मूल होते. SYNONYM:तान्हुलाSee : तान्हुला तान्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( ठाकरी .) एक वर्षाच्या आंतील बैलास म्हणतात .वि. १ आईच्या अंगावर असलेला ; स्तनपान करणारा ( वत्स , मूल , वासरुं , पारडूं ). बाळ , बालक . जे तान्हेनि मियां अपत्ये । आणि माझे गुरु एकलैते । - ज्ञा १५ . १९ . म्हणे माता तान्हया काय झाले . । चिंतामणी - ध्रुवाख्यान ( नवनीत पृ . ४११ . ) २ जिचे वासरुं , पारडे अंगावर पित अशी ( गाय , म्हैस इ० जनावरांतील मादी ); ३ नुकतीच व्यालेली ( या अर्थी हा शब्द साधारणपणे जनावराच्या मादीच्या संबंधानेच वापरतात ). ४ ( सामा . ) लहान ; बाल . [ सं . तनु = लहान ? सं . स्तन्य ] तान्ही ओलवल - स्त्री . पावसाळ्यांतील पहिल्या पावसाने जमीनीला , शेताला येणारी मामुली , तात्पुरती , थोडीशी ओल . तान्हुला - वि . लहान ; तान्हे ( मूल इ० ). येकटे मही मम तान्हुले । - नव १२ . ९० . तान्हे पारठे - पुअव . आईच्या अंगावर पिणारे मूल व पारठी , म्हणजे त्याच्याहून मोठी असलेली मुले समुच्चायाने ; ( सामा . ) चिलीपिली ; लहान मुले इ० [ तान्हा + पारठा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP