Dictionaries | References त तान { tānḥ } Script: Devanagari See also: ताण , ताना , तानी Meaning Related Words तान बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun मेथायाव गारांनि आबुं आरिमु फोरमायथि Ex. आलापा मोनसे रोखोमनि तान ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতান benতান kanರಾಗ kasطرٕز kokतान malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ nepतान oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال तान हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun संगीत में स्वरों का कलापूर्ण विस्तार Ex. आलाप एक तरह की तान है । ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতান bdतान benতান kanರಾಗ kasطرٕز kokतान malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ nepतान oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال noun रस्सी, वस्त्र आदि खींचने से आने वाला खिंचाव Ex. अत्यधिक तनाव के कारण यह रस्सी टूट गई । ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तनावSee : तानना, तनाव तान कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उदक पियेवपाची इत्सा Ex. आपली तान भागोवपाक तो उदक सोदूंक लागलो ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপিয়াহ benতৃষ্ণা gujતરસ hinप्यास kanನೀರಡಿಗೆ kasترٛیش malദാഹം marतहान mniꯈꯧꯔꯥꯡꯕ nepतिर्खा oriଶୋଷ panਪਿਆਸ sanतृष्णा tamதாகம் telదాహం urdپیاس , تشنگی , تمنا , آرزو noun संगीतांतल्या स्वरांचो एक कलापूर्ण विस्तार Ex. आलाप एके तरेचो तान ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आवर्तन आलापWordnet:asmতান bdतान benতান kanರಾಗ kasطرٕز malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ nepतान oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال तान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 to expel the disease तान. तान देणें To prolong the time of.Sucking or suckling. तान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A tune. Tuning the voice. Fig. A train. Thirst. A disease incidental to children.a Stout. Dear, high-priced. तान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun संगीतातील एक स्वरे उच्चारण्याचा एक प्रकार Ex. जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতান bdतान benতান kanರಾಗ kasطرٕز kokतान malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ nepतान oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال See : आलाप तान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक वनस्पतिविशेष .शअ . ( राजा . कुण . ) पर्यंत ; पावेतो . - मसाप २ . ३६१ . स्त्री. सरशी ; चढाई ; वरचढपणा . ( क्रि० होणे ; करणे ). इंग्रजांच्यावर मराठ्यांची ताण झाली . - इंप १३५ . [ सं . तन ] - वि . चढ ; सरस . ती तुझ्यावर ताण आहे . पु. ( वि . प्र . ) ताण . ताण पहा .वि. १ आईच्या अंगावर दूध पिणारा ; ( विरु . ) तान्हा पहा . २ लहान . कां जे कृष्णजननीसि नाही । ताने थोर निवडुं । - रास ३ . ६०३ . ३ नुकतीच व्यालेली ( गाय , म्हैस ). [ सं . तनु = बारीक ? ] स्त्री. १ ( संगीत ) सूर ; स्वर . २ आलाप ; लकेर ; स्वरांचा केवळ आरोह करणे . गंधर्वाच्या भरिले होते नभ सर्व मधुर तानाही । - मोअनु ५ . ४३ . ३ ( संगीत ) स्वरांनी रागाचा विस्तार करणे . याचे मुख्य शुद्धतान व कूटतान असे दोन प्रकार आहेत . शिवाय औडुव ; षाडव व संपूर्ण असेहि तानेचे भेद मानले आहेत . ४ ( अक्षरशः व ल . ) एक दमांत , नेटांत केलेली क्रिया ; सारखा वर्षाव ; झोड ; झिंबड . जसे - गाण्याची - शिव्यांची - मारण्याची - बोलण्याची - तान . ( क्रि० घेणे ; झाडणे ). [ सं . तान ] स्त्री. १ तहान ; तृष्णा ; पाणी पिण्याची इच्छा . ( प्र . ) तहान पहा . २ ( ल . ) ( एखाद्या वस्तूविषयी , गोष्टीविषयी ) अति लोभ ; हव्यास ; उत्कंठा ; अनावर इच्छा . ३ लहान मुलास होणारा एक उष्णजन्य विकार . [ सं . तृष्णा ; प्रा . तण्हा ; म . तहान . ] ( वाप्र . )वि. १ घट्ट ; भरदार विणीचे ; घटमूठ ; मजबूत ( कापड , वस्त्र इ० ). २ ( नंदभाषा ) महाग ; भारी किंमतीचे ; याच्या उलट खोंच = स्वस्त ; कमी किंमतीचे . [ ताण ]०कर्म न. १ ( संगीत ) गायनापूर्वी सूर मिळविण्याकरिता , कंठसाफ करण्याकरतां आलाप घेणे इ० क्रिया ; सारेगम करणे ; आवाजी गुणणे ; तान मारणे .०गाभणे गाभास जाणे अक्रि . एक वासरुं , पारडूं इ० अंगावर दूध पिते असताना गाभण होणारी ; लवकर लवकर गाभण होणारी ; दर वर्षी विणारी ( गाय , म्हैस इ० ). २ पहिले मूल अगदीच तान्हे असताना सहा सहा महिन्यांची गरोदर राहणारी ( स्त्री ). [ तानगाभणे ]०घालणे धरणे लहान मुलाच्या तान रोगावर ( अंगाला थंडावा येण्याकरिता पाने इ० बांधून ) उपाय करणे . सामाशब्द - भूक इ० आपले दर्शन मला होताच माझी तानभूक मोडली .०बाजी स्त्री. १ आलाफचारी ; तानकर्म अर्थ १ व २ पहा . २ मोठ्याने आणि लोचटपणाने आरडणे ; गर्जणे ; गागणे . [ हिं . ]०वट ताना - वि . ( राजा .) तान्हवट , तान्हा . पहा .०मोड स्त्री. तहानमोड पहा .०लाडू पु. १ तहान लाडू पहा . २ ( गो . ) तहान भागणारे पेय . तानजणे अक्रि . ( बे . ) ( जनावर इ० ) तहानेने युक्त होणे .०मान न. १ ( एखाद्या कार्यास ) योग्य , अनुकूल परिस्थिति ; स्थळ आणि काळ यांची अनुकूलता ; संधि ; ताळतंत्र ; रागरंग . व्यवहार करणे तो तानमान पाहून करावा . २ यथायोग्य जुळणी आणि प्रमाणबद्धता ; मेळ ; जम . ३ गाणेबजावणे . विनोदार्थी भरे मन । श्रृंघारिक करी गायेन । राग रंग तान मान । करी तो रजोगुण । - दा २ . ५ . २४ . [ तान + सं . मान = मापन , प्रमाण ] तान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तानमें तान हिंदुस्तान, और सब गलतान है[तान=स्थान] सर्व देशात हिंदूस्तान हा देश श्रेष्ठ होय, इतर सर्व देश भिकार आहेत.तानगाभणेंतानगाभास जाणेंपोर अंगावर पिण्यासारखे असतांनाच गाभण राहणें (जनावरानें)अंगावर तान्हे पीत असतांच गरोदर होणें.तान घालणें-धरणेंलहान मुलाच्या तान रोगावर (अंगाला थंडावा येण्याकरितां पाने इ. बांधून,) उपाय करणें.ताणे बांय खणप(गो.) तहान लागल्यावेळी विहीर खणणें. तहान पहा. तान नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun सङ्गीतमा स्वरको कलापूर्ण विस्तार Ex. आलाप एकखाले तान हो ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতান bdतान benতান kanರಾಗ kasطرٕز kokतान malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال noun गलैँचा बुन्ने एउटा हतियार Ex. गलैँचा बनाउँदा-बनाउँदै तान चुडियो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मल्लिक सूत्रवेष्टन तत्रसरWordnet:asmমাকো bdमाखु gujભરની hinतहरी kanಲಾಳಿ kasموٚک malനെയ്ത്തുകോല് marमागाचा घोटा mniꯄꯥꯉꯟꯗꯦꯝ oriତହରୀ panਤਹਿਰੀ sanत्रसरः tamஊடை urdتہری , تاہری , بھرنی , ڈھرکی तान A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तान m. m. (√ 3.तन्) a fibre, [Suśr. i, 25] a tone, [MBh. ii, 133 and 391; xiii, 3888] ; [Kum. i, 8] एक-श्रुति a monotonous tone (in reciting, ), KātyŚr. i, 8, 18; [Vait.] ; [Bhāṣik.] ; [Nyāyam.] ; [VPrāt.] Sch. ROOTS:एक श्रुतितात्पर्य an object of sense (or = ), [L.] (cf.एक-)([τόνος.]) तान The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तानः [tānḥ] [तन्-घञ्]A thread, fibre.(In music) A protracted tone, a key-note; यथा तानं बिना रागः [Bv. 1.119;] तानप्रदायित्वमिवोपगन्तुम् [Ku.1.8.] (the number of tānas is said to be 49).A monotonous tone.नम् Expanse, extension.An object of sense. -Comp.-कर्मन् n. n.tuning the voice as a preparatory step to singing.running over the notes to catch the key. तान Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तान m. (-नः) A tune. n. (-नं)1. Expanse, extension.2. An object of sense.E. तन् to extend, affix घञ्. ROOTS:तन् घञ् Related Words तान एकडाल तान दूनीची तान अर्चिक तान खींच-तान तान लगाना सुर तान दारूची निघे तान, निजायला मैदान তান तानः طرٕز ராகஆலபனை రాగాలాపన ਤਾਨ ତାନ രാഗവിസ്താരം तृष्णा त्रसरः तहान तिर्खा माखु मागाचा घोटा प्यास موٚک ترٛیش ஊடை దాహం তৃষ্ণা মাকো ਤਹਿਰੀ ਪਿਆਸ ତହରୀ ଶୋଷ ભરની તરસ ನೀರಡಿಗೆ ಲಾಳಿ ദാഹം നെയ്ത്തുകോല് खेचाखेची ओडाताण बोलायनाय টানাটানি টনা-টনি ਖਿੱਚੋ ਤਾਣ ખેંચાખેંચ ಎಳೆದಾಡು ರಾಗ പിടിവലി गांनाय तहरी thirst thirstiness tug of war தாகம் పనిముట్టు মাকু পিয়াহ સૂર shuttle tautness இழுத்தல் सूय ଟଣାଓଟରା कर्षणम् tension లాగు tightness तत्रसर खींचतान खींचाखींची खींचा-खींची खींचातानी खींचा-तानी ईंचा-तानी ईचा-तानी वितानी बेहलावा post tensioning tonicity तानपणे तानीमासी तानेला च्यव थेतरेपणा tonus तानेल्लें symphony सांतान सामिकतान अन्तर्विकार बढत सूत्रवेष्टन सेन्टिमिटर गिटकरी भागप तानवड एकतान सहीसही तानवडे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP