Dictionaries | References

सहीसही

   
Script: Devanagari

सहीसही

 क्रि.वि.  तंतोतंत , हुबेहूब .

सहीसही

   तंतोतंत. ‘ केव्हां केव्हांतर सहीसही माझेच प्रवेश मी पाहतों आहें असें मला आढळून आलें.’ -सुदर्शन ११.
   हळूहळू
   सहज. ‘ नातवानें महंमदखांचें कपट ओळखून चिडून जाऊन सहीसही तान घेतली.’ -शास्त्रकार व कलावंतांच इतिहास ६०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP