Dictionaries | References र राड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राड प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi | | राड n. एक आचार्य, जो वायु एवं ब्राह्मांड के अनुसार व्यास की सामशिष्य परंपरा में से कृति नामक ऋषि का शिष्य था । Rate this meaning Thank you! 👍 राड A dictionary, Marathi and English | Marathi English | | : also such capering and sport. 2 Muckiness, mucky or sloppy state: also slop, mess, nastiness. rāḍa a Foul, turbid, muddy--water &c. Rate this meaning Thank you! 👍 राड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The pit of होळी. Muckiness. a Foulwater, &c. Rate this meaning Thank you! 👍 राड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. लुटून , पाडाव करून आणलेले लोक . दहा हजार राड लष्करांत आली आहे - पेद २० . ९३ . स्त्री. १ शिमग्यांत खेळण्याकरितां आंत पाणी घालून ज्यांत चिखल केलेला असतो तो मोठा खळगा ; होळीची खांच . २ नाचणें ; क्रीडा . ३ रेबड , रेंदाड ; घाण ; चिखल . ४ रस्त्यावर मार्गावर पाणी पडून , पाऊस पडून झालेली ओल . ५ कचरा ; वाळलेला पाला ; गुर्हाळाच्या चुलाण्याखालीं जाळण्याकरितां घातलेला पालापाचोळा . ६ धगधगीत निखार्यांनीं युक्त जी भूमि , खळी इ० ती . - वि . घाण ; गढूळ ; रेंदाळ ( पाणी इ० ) [ का . राडि ] राडी - स्त्री . १ चिखल , तेंही बाळाचे हातवरी । चिवडिलें जैसी राडी करी । - ज्ञा १७ . १६० . २ धगधगीत निखार्यांची खाई . आतां लेंकुराचें मुख देखेन । तरी आनंदें राडी चालेन । - दा ३ . ३ . ४१ . Related Words राड राड उपसणें राड बांधणें पिस्टन राड piston rod लाडी करणे राहाडी किचड चिकोल slime रहाड शेणवड rad चेंदाड राहडी रहाडी कचमळणें slush जंबाळ रेब कचंबणें कचमणें कल्मश डळमळां गढूळ चेन चोपण डळमळ रेंदगड रेंदगूड रेंदडा रेंदा रेंदाड कल्मष रेंद काट लाड शेण व्यास હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP