Dictionaries | References

रहाडी

   
Script: Devanagari
See also:  रहाड , रहाडा

रहाडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   rahāḍī f A thin or slight variety of the kind of bamboo called कळक.

रहाडी

  स्त्री. एक बारीक जातीचा कळक ; चिवाटी .
  पु. 
  स्त्री. 
   राड ; चिखल . कोण तें रहाडीचें सुख । वरतें पाय आरतें मुख । - तुगा २७९९ .
   रगाडा ; गर्दी ; गडबड ( लग्न , मेजवानी इ० ची ).
   ( सामा . ) गलका ; गोंधळ ; धामधूम इ० ( क्रि० घालणें ; पडणें ; असणें ) [ रहाड ]
   शिमग्यांत धुळवडीसाठीं केलेली चिखलाची खळी .
   धुळवडींत खेळणें ; धुळवड .
   चिकचिक ; राड ( जमीन , रस्ता यावरील ).
   चिकचिक ; रेबडी ; शेणसडा . ( नासकें कलिंगड , पाघळलेला गूळ इ० चा ). राड पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP