Dictionaries | References क कल्मश Script: Devanagari See also: कल्मष Meaning Related Words कल्मश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ चिखल ; राड ; रेंदा ; कोणताहि मळ ; घाण . २ पाप ; अंतकरणांतील दुष्ट विचार .' या कल्मषांची थोरी । सांगेन तुज । ' - ज्ञा १ . २४२ . ' त्वद्दर्शनें कल्मश सर्व गेलें .' - नरहरी गंगारत्नमाला ३० ( नवनीत , पृ . ४१९ .). ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP