Dictionaries | References त तूट Script: Devanagari Meaning Related Words तूट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Deficiency or loss; shortness of the due quantity. Ex. खंडीस दोन मण तूट आली; शंभर रुपयांस पांच रुपये तूट पडली. 2 Intermission, break, pause, intermediate stop. 3 Separation, disjunction, parted state. 4 Disunion, rupture, division. तूट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Deficiency or loss, shortness of the due quantity. Intermission, break, pause. Separation, disjunction, parted state. Disunion, rupture. तूट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कमतरता , खोट , घट , घाटा , तुटवडा , नुकसान . तूट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तोटा तूट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ तोटा ; कमतरता ; न्यूनता ; तुटवडा . २ खंड ; खळ ; विराम ; व्यवधान . ३ वियोग ; विच्छेद ; भेद . ४ फूट ; भिन्नभाव ; भेद ; बिघाड . [ सं . त्रुट = तुटणे ] ( वाप्र . )०पडणे उणीव भासणे . सामाशब्द -०ओल स्त्रीन . जमिनीती३ल कमी ओल अथवा ओलावा तुटओल पहा .०पाऊस पु. मधून मधून अथवा थोडथोडा पडणारा , एकसारखा पडणारा , एकसारखा नसणारा नेहमीप्रमाणे नसणारा पाऊस वळीवाचा पाऊस . तुट पाऊस पहा .०पाणी न. थांबून थांबून अथवा थोडे थोडे दिलेले पाणी ( झाडांना अथवा जनावरांना ).०पुंजी स्त्री. अपुरे अथवा उणे भांडवल किंवा मुद्दल . - वि . कमी भांडवलाव चालविलेला ( धंदा ).०पुंजीवाला पुंज्या वि . तूटपुंजीवर धंदा करणारा .०मिती मुदत स्त्री . कटमिती पहा . ( क्रि० करणे ; देणे ). [ तूट + मिती ] Related Words गाढवाच्या गोणीस खंडीभर तूट तूट तूट खाणें गाढवाचे गोणीस खंडीची तूट एक जूट, त्यांना कधीं न तूट एकाची तूट, दुसर्याची लूट तूट पडणें विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत shortfall actual shortage deficit grant oxygen deficit deficiency in remittances deflationary gap trade deficit external deficit bridge the gap deficiency in remittance deficit adjustment grant shortage in stock taking नुपरवण normal process loss deficit diffusion pressure deficit आंतबृट्टा नभर short position कमतणुक नुपर deficiency account shortage written off खोटखर्च करतरता मुदलांत मुरकुंडी दयदय असणे wear and tear तुटवडा अतुट उणावळ घटाई नाहबी नाहाब नाहाबी तुटओल तुटवळा तुटाड तुटाडा तुटोडा तुटोळा deficiency गाढवाचे गोणीस खंडीचें भोळें नाट जाणें नाट येणें घसारा weathering किलत ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं निखर्ची तुटारा विशी एकूणविशी घटती तुटी fair wear and tear गळ्यांत गोणी येणें कमती घटणे राजकोषीय चट्टी तुटार तोटा घस्त बांडी नाकस्ता तवाइ घसरा आंतबट्टा ओडप हुरपळ हुरपळा हुरपाळा हुरफळा त्रुटी अतूट घसण झीज तोशीस झळ मूर गोण नागवा घस inflation खाड घाटा मुदल मुद्दल चट्टा घट वाण कित्ता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP